Happy Anniversary Wishes For Parents In Marathi

Happy Anniversary Wishes For Parents In Marathi – नमस्कार मित्रांनो, आज मी आमच्या गोड मम्मी पापाला घेऊन आलो आहे. म्हणजे आमच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या पालकांसाठी शुभेच्छा, म्हणजे वर्धापनदिन शुभेच्छा पालकांसाठी मराठी विथ इमेजसह, जे आम्ही त्यांच्या व्हॉट्स अॅप स्टेटस आणि मॅरेज एनिव्हर्सरी शुभेच्छा मराठीत सामायिक केल्यामुळे मला खूप आनंद होतो आज आपल्या पालकांची जयंती आहे हे पोस्ट. आज आपण त्यांना भेटवस्तू द्या आणि काही चांगले लग्नाच्या वार्षिकीच्या शुभेच्छा पालकांसाठी विवाहाच्या वर्धापन दिन वाई. Birthday Wishes For Mother In Marathi.

Happy Anniversary Wishes For Parents In Marathi – हेलो दोस्तों, आज मैं हमारी सबसे प्यारे Mummy Papa यानि हमारे Parents के लिए उनकी शादी की सालगिरह की Wishes लाया हु, मतलब Anniversary Wishes For Parents In Marathi With Images के साथ डाली हैं जिन्हे हम उनके Whatsapp Status पर शेयर करके उन्हें Marriage Anniversary Wishes in Marathi कर सकते हैं मुझे ये पोस्ट डालके बहुत खुसी हैं की आज आपके Parents की एनिवर्सरी है. आज के दिन आप उन्हें कोई उपहार देदे और निचे से कोई अच्छी सी Marriage Anniversay Wishes in Marathi For Parents With Marriage Anniversary Wishes In Marathi Langauge Font Text को कॉपी करके अपने उपहार के साथ दाल दे ताकि जब वो उपहार को खोले तो उन्हें विशेष पढ़ कर अच्छा लगे. Happy Anniversary Aai Baba In Marathi, Anniversary Wishes For Papa Mummy In Marathi, जैसी Best Anniversary Wishes हैं.

Happy Anniversary Wishes For Parents In Marathi

Happy Anniversary Status For Parents In Marathi
Happy Anniversary Status For Parents In Marathi
 1. जगातील सर्वात बेस्ट आई आणि बाबांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Marriage Anniversary!

 2. कधी भांडता कधी रुसता,पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.असेच भांडत रहा असेच रुसत राहा,पण नेहमी असेच सोबत रहा.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

 3. माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई! आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा! आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!Anniversary Wishes For Parents In Marathi

 4. माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई! आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा! आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 5. जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा.Happy anniversary mom dad in Marathi

Anniversary Status For Parents In Marathi

Happy Anniversary Shayari For Parents In Marathi
Happy Anniversary Shayari For Parents In Marathi
 1. आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो, आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

 2. आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो, आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो. Happy Marriage Anniversary!

 3. तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा.लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.Anniversary Wishes For Parents In Marathi

 4. दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलामलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!.

 5. दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात. आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम, Happy Marriage Anniversary Aai Baba!

Anniversary Wishes For Mummy Papa In Marathi

Happy Anniversary Quotes For Parents In Marathi
Happy Anniversary Quotes For Parents In Marathi
 1. तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा.Anniversary Wishes For Parents In Marathi

 2. तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे, तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे, आणि तुमचा सहवास माझ्यासाठी माझ जग आहे.

 3. मी खूप नशीबवान आहे कारण मला तुमच्यासारखे parents मिळालेत, Happy Marriage Anniversary Mom Dad!

 4. तुमच्या लग्नाच्या सालगिराला मी परमेश्वराला प्रार्थना करतो कीतुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो.

 5. या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो, आणि तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Marriage Wedding Anniversary Wishes In Marathi

Happy Anniversary Images For Parents in Marathi
Happy Anniversary Images For Parents in Marathi
 1. तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे, तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे, आणि तुमचा सहवास माझ्यासाठी माझ जग आहे. Happy Marriage Anniversary Aai Baba!

 2. जन्मोजन्मी रहावे तुमचे नाते असेच अतूटआनंदाने जीवनात यावे रोज नवे रंगहीच आहे ईश्वरा कडे प्रार्थनालग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 3. आई बाबा! थोर तुमचे उपकार हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार! आई बाबा! अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

 4. या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो, आणि तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.  Happy Marriage Anniversary Aai Baba!

 5. सुखदुःखात एकमेकांची साथ असू द्या,एकमेकांच्या मायेची प्रेमाची ओढ लागू द्यालग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..Anniversary Wishes For Parents In Marathi

Marriage Anniversary Wishes For Parents In Hindi

Wedding Anniversary Wishes For Mom Dad In Marathi
Wedding Anniversary Wishes For Mom Dad In Marathi
 1. प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही, प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही, आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

 2. तुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य, अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. Happy Marriage Anniversary Aai Baba!

 3. ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानतो.अश्या माझ्या लाडक्या आई-बाबांना ,त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

 4. पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा. त्यांची सोबत नसेल तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला. हॅपी एनिव्हर्सरी मम्मी-पप्पा.Anniversary Wishes For Parents In Marathi

 5. माझ्या जगण्यामागच आणि माझ्या happiness च्या पाठीमागच खर कारण फक्त तुम्ही “Aai Baba” आहात.  Happy Marriage Anniversary Aai Baba!

Anniversary Messages For Parents In Marathi

Anniversary Wishes For Aai Baba In Marthi
Anniversary Wishes For Aai Baba In Marthi
 1. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेलेअश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार तुमचा,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 2. आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे. आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे. तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो. लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

 3. माझ्या life मधील खास “आई बाबांना” लग्न वाढदिवसाच्या special शुभेच्छा, Anniversary Wishes For Parents In Marathi

 4. आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या सालगीरा निमित्त अनेक शुभेच्छा..!

 5. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,आनंदाने नांदो संसार तुमचा,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Anniversary Shayari For Parents in Marathi

Marriage Anniversary Wishes For Parents in Marathi
Marriage Anniversary Wishes For Parents in Marathi
 1. आई बाबा! थोर तुमचे उपकार हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार! आई बाबा! अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार! Happy Marriage Anniversary Aai Baba!

 2. जशी बागेत दिसतात फुले छान तशीच दिसते तुमची जोडी छान..लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!Anniversary Wishes For Parents In Marathi

 3. तुम्ही एकमेकांपासून किती लांब आहात, कोठे आहात हे तुमच्यासाठी महत्वाचे नाही. वेळ आणि अंतर यांमुळे तुमचे प्रेम कधीही कमी झाले नाही.तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप चे उत्तम उदाहरण आहात.हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यु.लव्ह यू.

 4. आई बाबा तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहे, फक्त तुम्हा दोघांची साथ आयुष्यभर अशीच मला मिळावी एवढेच मागणे देवाकडे मागतो आहे! Happy Marriage Anniversary Aai Baba!

 5. नाती जन्मो-जन्मीची,परमेश्वराने ठरवलेली..दोन जीवांच्या प्रेम भरल्या,रेशमगाठित बांधलेली…लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Anniversary Wishes For Parents From Son

Happy Anniversary Wishes For Parents in Marathi
Happy Anniversary Wishes For Parents in Marathi
 1. नेहमीच एकमेकांवर खरे प्रेम करणाऱ्या माझ्या आवडत्या जोडीला लग्नाच्या वादिवसाच्या शुभेच्छा. माझ्यासाठी तुम्ही आदर्श जोडी चे उत्कृष्ठ उदाहरण आहात.खूप खूप अभिनंदन.

 2. हा खास दिवस तुमच्या आयुष्यात असेच न संपणारे आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा घेऊन येवो. Happy Marriage Anniversary Mom Dad!

 3. एकमेकांचे हात धरून असेचआयुष्यभर सोबत रहा,तुमच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक शुभेच्छा.Anniversary Wishes For Parents In Marathi

 4. तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने आणि हास्याने भरलेले जावो. असेच एकमेकांच्या सोबत रहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 5. एकवेळ लोखंडाची साखळी तुटेल पण आई बाबा तुमचे माझ्यावरचे प्रेम कधीच तुटणार नाही. Happy Marriage Anniversary Aai Baba!

Anniversary Images For Parents In Marathi

Happy Anniversary Wishes In Marathi
Happy Anniversary Wishes In Marathi
 1. जगातील सर्वात उत्कृष्ट पती पत्नी आणिमाझ्या आई वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

 2. आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारांमध्ये तुम्ही नेहमीच एकमेकांच्या सोबत आहात. मला तुमचा खूप अभिमान आहे. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.खूप खूप अभिंनंदन.

 3. पुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! Happy Marriage Anniversary Aai Baba!

 4. तुमच्या दोघांना पाहिल्यानंतर खूप प्रेरणादायक वाटते. तुमची जोडी खूप सुंदर आहे. तुम्हाला भेटण्याचा आणि जाणून घेण्याचा मला खूप आनंद आहे. हॅप्पी मॅरीड एनिवर्सरी.

 5. या जगातील माझ बेस्ट लव, माझे बेस्ट पेरेंट्स, आणि माझे बेस्ट फ्रेंड्स फक्त माझे आई बाबा आहेत. Happy Marriage Anniversary Aai Baba!

Anniversary Wishes For Parents From Daughter

Happy Anniversary Wishes For Mummy Papa In Hindi
Happy Anniversary Wishes For Mummy Papa In Hindi
 1. तुमचे प्रेम आणि काळजी प्रत्येक वर्षी अधिकाधिक मजबूत होवो. तुमचे जीवन प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेले जावो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 2. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट आणि ग्रेट कोण असेल तर आपले आई बाबा आहेत. या माणुसकी हरवलेल्या दुनियेत तुमच्यावर स्व:तपेक्षा सर्वात जास्त प्रेम करणारे फक्त आपले आई बाबाच आहेत.

 3. जरी तुमच्या दोघांनाही एकमेकांबद्दलचे प्रेम साजरे करण्यासाठी एखाद्या विशिष्ट तारखेची आवश्यकता नसली तरी आमच्यासाठी हा दिवस खास आहे. तुमचे प्रेम वर्षोनुवर्षे वाढतच जावे. लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

 4. आपण लहान असताना पासून आपले सर्व हट्ट पूर्ण करणारे आपले आईवडील खरच खूप ग्रेट आहेत. स्व:तच्या इच्छा मारून आपले लाड, आपली स्वप्ने, आपल्या इच्छा आपले आई वडील पूर्ण करत असतात. मित्रांनो या जगात आपल्या आई वडिलांची जागा दुसर कोणीच घेऊ शकत नाही.

 5. तुमची प्रेम कहाणी आनंदाच्या फुलांनी बहरत राहावी.तुमचे प्रेम दररोज अधिकाधिक वाढत जावो. हॅप्पी एनिवर्सरी डियर.

Anniversary Wishes For Mom Dad In Marathi

 1. आपल्या मुलांना काही कमी पडू नये म्हणून आपले आई वडील दिवस रात्र कष्ट करत असतात. आपल्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठ व्हाव म्हणून आपल्या मुलांना उत्तम शिक्षण सकस आहार, आणि योग्य मार्गदर्शन आपले आई वडील आपल्याला देत असतात.

 2. खरे प्रेम कधीच मरत नाही ते काळानुसार दृढ होते आणि वाढतच राहते. आणि हे स्पष्ट आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम खूप मजबूत आहे. खूप खूप अभिनंदन.

 3. मित्रांनो या जगात योग्य सल्ला ही फक्त आपलीच माणसे देत असतात कारण आपल्या लोकांना आपली काळजी असते, त्यांना वाटत आपल्या मुलांनी चुकीच्या मार्गावर जाऊन वाया जाऊ नये म्हणून पण आपल्याला वाटत ते अडाणी आहेत त्यांचं काय एकायची गरज आहे

 4. हे पाहून खरोखरच खूप आनंद झाला की तुम्ही इतक्या वर्षानंतर ही एकमेकांवर तेवढेच प्रेम करता. तुम्ही नेहमी असेच राहावे अशी आमची इच्छा आहे.हॅप्पी मॅरेज एनिवर्सरी.

 5. पण ज्यावेळी वेळ निघून जाते ना त्यावेळी आपल्याला समजत की घरच्यांच ऐकल असत तर खूप बर झाल असत. पण तोपर्यंत वेळ निघून गेलीली असते आणि आपण त्यावेळी त्याचे परिणाम भोगत असतो. मित्रांनो खरच आपण आपल्या आईवडिलांच थोड फार तरी ऐकल पाहिजे कारण ते आपल्या भल्यासाठीच सांगत असतात.

Anniversary Wishes For Aai Baba In Marathi

 1. विश्वातील सर्वोत्तम जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचे प्रेम असेच बहरत जावो हीच ईश्र्वरचारणी प्रार्थना. हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यू.

 2. आपण आपल्या आयुष्यात आपल्या आई वडिलांचं मन कधीही दुखवल नाही पाहिजे, आपण त्यांना त्यांच्या उतार वयात आधार दिला पाहिजे. त्यांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे, आपण लहान असताना त्यांनी आपल्या साठी किती कष्ट घेतलेले असतात मग आपण सुद्धा त्यांच्या उतार वयात त्यांची काळजी घेतली पाहिजे.

 3. आई बाबा तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहे, फक्त तुम्हा दोघांची साथ आयुष्यभर अशीच मला मिळावी एवढेच मागणे देवाकडे मागतो आहे!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

 4. जर आपण आपल्या आईवडिलांची जीवंत असताना जर काळजी नाही घेऊन शकलो त्यांचा सांभाळ नाही करू शकलो तर आपल्या जीवनात काहीच अर्थ नाही कारण आपण आपल्याआयुष्यात successful होऊन तरी आपला काय उपयोग, आणि हो आपली मूल सुद्धा उद्या आपल्याला तशीच वागणूक नक्की देतील याच सुद्धा आपल्याला भान असायला हव.

 5. एकवेळ लोखंडाची साखळी तुटेल पण आई बाबा तुमचे माझ्यावरचे प्रेम कधीच तुटणार नाही!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

Anniversary Quotes For Parents In Marathi

 1. मराठी मध्ये एक सुविचार आहे “स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी” हे अगदी खर आहे इथे आपण दूसरा एक सुविचार लिहुया “स्वामी तिन्ही जगांचा बाबा विना भिकारी” मित्रांनो आई वडील आहेत तर सर्व काही आहे, मग तुम्ही हे सर्व जग जरी जिंकलात तरी ते तुमच्यासाठी अपूर्ण आहे.

 2. पुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!Anniversary Wishes For Parents In Marathi

 3. या जगात तुम्हाला सर्व काही मिळेल पण आई बाबा पुन्हा कधीच मिळणार नाहीत, आपलं खर सामर्थ्य, आपली खरी प्रेरणा, आपलं खरा आत्मविश्वास आपले आई बाबा आहेत, त्यांचा कधीही तिरस्कार करू नका, कारण ज्यावेळी त्यांची खरी किंमत कळेल तेव्हा वेळ निघून गेलीली असेल.

 4. या जगातील माझ बेस्ट लव, माझे बेस्ट पेरेंट्स, आणि माझे बेस्ट फ्रेंड्स फक्त माझे आई बाबा आहेत!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!Anniversary Wishes For Parents In Marathi

Happy Anniversary Wishes For Parents In Marathi – Today We Happy To Share With You the Best Anniversary Wishes In Marathi Language For Parents, Here You Download Anniversary Images For Parents in Marathi, Anniversary Status For Parents In Marath, Wedding Anniversary Wishes For Parents in Marathi, Marriage Anniversary Wishes For Mom Dad In Marathi. Now You Share This Post With Your Family. Wedding Anniversary Status For Mummy Papa In Marathi For Facebook And Instagram.