Friendship Marathi Status

Dosti Friendship Marathi Status – Hello Friend, Today We Sharing With You Best Friendship Marathi Status For Your Best Friend. Here You Find Out Best New Friendship Day Status In Marathi Language Font Text For Sharing Whatsapp Status And Facebook Dp. Below Down, We Added 100+ Friendship Status In Marathi with Images For Whatsapp. Also, Check Best Attitude Status In Marathi For Friend, Dosti Marathi Status, Friendship Quotes In Marathi, Friendship Shayari In Marathi For Friend, Dosti Shayari In Marathi, Dosti Marathi Shayari For Best Friend, Jay Bhim Marathi Status, Friendship Status For Girl, Friendship Status For Boy In Marathi. We Hope You Liked All Status In Marathi Language So Never Forget To Share With Your Friend.

Sad Marathi Status

Friendship Marathi Status

Dosti Friendship Marathi Shayari Image
Dosti Friendship Marathi Shayari Image
 1. “Style” असं करा कि “लोक बघत” राहतील , आणि “दोस्ती” अशी करा कि “लोक जळत” राहतील.

 2. शब्दा पेक्षा सोबतीचसामर्थ्य जास्त असते,म्हणून मैत्रीचे खरे समाधानखांद्यावरच्या हातात असते.

 3. बहरू दे आपल मैत्रीच नातओथंबलेले मन होऊ दे रितअशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथघट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

 4. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

 5. मैत्री करत असाल तरपाण्या सारखी निर्मळ करा.दूर वर जाऊन सुद्धाक्षणों क्षणी आठवेल अशी करा.

 6. आमच्या हाताचं “नशीब” खूप “खास” आहे, म्हणून तर तुमच्या सारखे “मित्र साथ” आहेत.

 7. अनोळखी अनोळखी म्हणत असताना
  अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
  म्हणजे “मैत्री”
 8. मैत्री करत असाल तरपाण्या सारखी निर्मळ करा.दूर वर जाऊन सुद्धाक्षणों क्षणी आठवेल अशी करा.

 9. मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी.

 10. शब्दा पेक्षा सोबतीचसामर्थ्य जास्त असते,म्हणून मैत्रीचे खरे समाधानखांद्यावरच्या हातात असते.

Friendship Status In Marathi

Dosti Friendship Marathi Status Image
Dosti Friendship Marathi Status Image
 1. आमची दोस्ती “गणिताच्या Zero” सारखी आहे , ज्याच्या सोबत राहिल्याने आमची “किंमत” वाढते.

 2. त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो
  असं नाही
  एकदा जिवापाड मैत्री करून बघा
  प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.😢
 3. जन्म एका टिंबासारखा असतोआयुष्य एका ओळीसारखं असतंप्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतंपण मैत्री असते तीवर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.

 4. समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.

 5. त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो असं नाहीएकदा जिवापाड मैत्री करून बघाप्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.

 6. एकलं  होतं कि आज “खजिना” मिळू शकतं , कि अचानक गल्लीतून जुना “दोस्त” आला.

 7. लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
  लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
  फरक एवढाच आहे की लोक जगात
  मित्र पाहतात पण आम्ही
  मित्रामध्ये जग पाहतो.
 8. चांगले मित्र,हात आणि डोळे प्रमाणे असतातजेह्वा हाताना यातना होताततेह्वा डोळे रडतात आणि जेह्वाडोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.

 9. रक्ताच्या नात्यापेक्षा एक घट्ट नात असत ते म्हणजे मैत्री.

 10. चांगले मित्र,हात आणि डोळे प्रमाणे असतातजेह्वा हाताना यातना होताततेह्वा डोळे रडतात आणि जेह्वाडोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.

Dosti Marathi Status

Dosti Marathi Status Images For Whatsapp
Dosti Marathi Status Images For Whatsapp
 1. खरा “मित्र” तर तो असतो , जो तुमचा “साथ कधीच सोडत नसतो” .
 2. जेव्हा कुणी हातआणि साथदोन्ही सोडूनदेतं…तेव्हा बोट पकडून रस्तादाखवणारीव्यक्ती म्हणजेमैत्री.

 3. रक्ताच्या नात्यात नसेल एवढीमैत्रीच्या नात्यात ओढ असते,कशी ही असली तरीशेवटी मैत्री गोड असते.

 4. मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार आणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार.

 5. लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतोलोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतोफरक एवढाच आहे की लोक जगातमित्र पाहतात पण आम्हीमित्रामध्ये जग पाहतो.

 6. मित्रांना सोडून राहशील तर “कुत्रे” सुद्धा “त्रास” देतील , मित्रा सोबत राहशील तर “सिंह” सुद्धा घाबरतील.

 7. दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहितीअसतो ज्यांच्या संकट काळातआपले कमीपण मित्रच जास्तकामी येतात..!

 8. खरच मैत्री असतेपिंपळाच्या पाना सारखी त्यांची कितीही जाळी झाली तरी,ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

 9. मैत्री करायचीच असेल ना पाण्यासारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी.

 10. जन्म एका टिंबासारखा असतोआयुष्य एका ओळीसारखं असतंप्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतंपण मैत्री असते तीवर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.

Dosti Status In Marathi

Friendship Marathi Status Images
Friendship Marathi Status Images
 1. दोस्ती तर “देवाने” दिलेली आहे, त्यामुळेच आम्ही दोस्तीला देव मानतो.

 2. मनातलं ओझंकमीकरण्याचं,हक्काचं एकचंठिकाणमैत्री…

 3. माझी मैत्री कळायला,तुला थोडा वेळ लागेल..पण ती कळल्यावर,तुला माझं वेड लागेल.

 4. पैश्या पेक्षा मित्र कमवा तेव्हा जास्त श्रीमंत व्हाल.

 5. जेव्हा कुणी हात आणि साथदोन्ही सोडून देतं…तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारीव्यक्ती म्हणजे मैत्री.

 6. आमचे जिगरी दोस्त भले हि कमी आहेत, पण जेवढे पण आहेत ते कोणापेक्षा “कमी” नाहीत.

 7. कोणीतरी एकदा विचारलंमित्र आपला कसा असावामी म्हणालो आरशासारखा प्रमाणितगुण दोष दोन्ही दाखवणारा.

 8. मैत्री नावाच्या नात्याची,वेगळीच असते जाणीव,भरून काढते आयुष्यात,प्रत्येक नात्यांची उणीव.

 9. लाईफ आनंदात जगायाला शिकवते ती म्हणजे मैत्री.

 10. दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहितीअसतो ज्यांच्या संकट काळातआपले कमीपण मित्रच जास्तकामी येतात..!

Friendship Marathi Quotes

 1. खूप वर्षानंतर भेटलो होतो आम्ही एकमेकांना, बस त्याची “गाडी” मोठी होती आणि माझी “दाढी”

 2. मित्राचा राग आला तरी
  त्यांना सोडता येत नाही ,
  कारण दुःखात असो किंवा सुखात
  ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही..
 3. रक्ताची नाती जन्माने मिळतात,मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

 4. मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी. पण कधीच बदलणारी नसावी.

 5. कोणीतरी एकदा विचारलंमित्र आपला कसा असावामी म्हणालो आरशासारखा प्रमाणितगुण दोष दोन्ही दाखवणारा.’

 6. दोस्ती तर अशी “भेट” आहे ,जी तुम्हाला कायम “खुश” ठेवते.

 7. चुका होतील आमच्या मैत्रीत
  पण “विश्वासघात” कधीच होणार नाही.🤘
 8. मैत्री म्हणजे मायेची साठवण,मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवणहा धागा नीट जपायचा असतो,तो कधी विसरायचा नसतोकारण ही नाती तुटत नाहीत,ती आपोआप मिटून जातातजशी बोटांवर रंग ठेवूनफुलपाखरे हातून सुटून जातात.

 9. मैत्रीच्या वेलीला पाण्याची गरज नसावी फक्त त्या वेलीला मैत्रीची पान असावी.

 10. खरच मैत्री असतेपिंपळाच्या पाना सारखी त्यांची कितीही जाळी झाली तरी,ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

Friendship Marathi Shayari

 1. जीवनात एखाद्या “चांगल्या मित्राची साथ” मिळनं, खूप “काठीण” आहे.

 2. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत
  राहील
  एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
  कितीही दूर जरी गेलो तरी
  मैत्रीचे हे नाते
  आज आहे तसेच उद्या राहील….👬
 3. मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,मैत्री म्हणजे मुळ असतेएकमेकांना आधार द्यायला.

 4. मैत्री जपण म्हणजे फुलाला जपण्यासारखं आहे, कविता लिहिण्यापूर्वी शब्द ओठांना टेकण्यासारख आहे.

 5. मित्राचा राग आला तरीत्यांना सोडता येत नाही ,कारण दुःखात असो किंवा सुखात ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही

 6. ज्यांनी पण नशीब लिहलंय, त्यांनी एक उपकार करावं  माझ्यावर , माझ्या “मित्राच्या” नावावर एक “सु:खं ” लिहून द्याव.

 7. अडचणीच्या काळात
  एकट न सोडता आधाराचा
  हात खांद्यावर ठेवून डोळे
  झाकून निभावणार
  विश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”
 8. तेज असावे सूर्यासारखे,प्रखरता असावी चंद्रासारखी,शीतलता असावी चांदण्यासारखी,आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

 9. कोणीतरी एकदा विचारलं मित्र आपला कसा असावा, मी म्हणालो आरशा सारखा प्रामाणिक गुण दोष दोन्ही दाखवणारा

 10. रक्ताच्या नात्यात नसेल एवढीमैत्रीच्या नात्यात ओढ असते,कशी ही असली तरीशेवटी मैत्री गोड असते.’

Royal Friendship Status In Marathi

 1. दुश्मनाची “भीती” नाही आम्हाला, तर मित्राच्या “रुसायची” भीती वाटते.

 2. आम्ही एवढे handsome नाही की
  आमच्यावर पोरी फिदा होतील
  पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर
  माझे मित्र फिदा आहे.
 3. काही नाती बनत नसतात.ति आपोआप गुंफली जातात.मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यातकाहि जण हक्काने राज्य करतात.त्यालाच तर “मैत्री” म्हणतात.

 4. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो.

 5. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येतराहीलएकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहीलकितीही दूर जरी गेलो तरीमैत्रीचे हे नातेआज आहे तसेच उद्या राहील

 6. वेळे पुरती दोस्ती तर सगळेच करतात, मज्जा तर तेव्हा असते जेव्हा “वेळ बदलली” तरी चालेल पण “दोस्त” नाही.’

 7. प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं….
  ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,
  ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो.👌
 8. मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेलीतुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेलीरात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेलीतुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.

 9. मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी जन्मो जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी.

 10. रक्ताची नाती जन्माने मिळतात,मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

True Friendship Status In Marathi

 1. एक चांगला मित्र “फुलासारखा” असतो , ज्याला आपण “सोडूपण” नाही शकत.

 2. आयुष्य नावाच screen जेव्हा low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा

 3. मैत्रीच्या सहवासातअवघं आयुष्य सफ़ल होतंदेवाच्या चरणी पडून जसंफ़ुलांचही निर्माल्य होतं.

 4. मनाच्या इवल्याश्या कोपर्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात.

 5. अडचणीच्या काळातएकट न सोडता आधाराचा हात खांद्यावर ठेवून डोळेझाकून निभावणारविश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”

 6. कसं सोडून देऊ ह्या “फालतू” मित्रांना, कारण ह्यांना फालतू बनवणारा “मीच” होतो.

 7. गर्दीत मित्र ओळखायला शिका
  नाहीतर
  संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.
 8. काही शब्द नकळत कानावर पडतातकोणी दूर असुनही उगाच जवळवाटतात खर तर ही मैञीची नातीअशीच असतात आयुष्यात येतातआणि आयुष्यच बनून जातात.

 9. जिथे बोलण्यासाठी “शब्दांची”गरज नसते, आनंद दाखवायला “हास्याची”गरज नसते, दुःख दाखवायला “आसवांची” गरज नसते,न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे “मैत्री” असते.

 10. माझी मैत्री कळायला,तुला थोडा वेळ लागेल..पण ती कळल्यावर,तुला माझं वेड लागेल.

Dosti Shayari In Marathi

 1. कोण सांगत कि यारी “बर्बाद” करून टाकते, अरे त्याला “साथ” देणारा पण तसा पाहिजे.

 2. माहीत नाही लोकांना चांगले
  friends कुठून सापडतात मला तर
  मला तर सगळे नमुने सापडलेत.😊
 3. जीवनात दोनच मित्र कमवा.एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठीयुध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणिदुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाहीतुमच्यासाठी युध्द करेल.

 4. आयुष्य बदलत असत वर्गातून ऑफिस पर्यंत पुस्तकापासून फाईल पर्यंत जीन्स पासून फॉर्मल पर्यंत पॉकेटमनी पासून पगारापासून प्रेयसी पासून बायकोपर्यंत पण मित्र ते तसेच राहतात.

 5. प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं….ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो

 6. आपलं तर कोणी मित्रच नाही, सगळे “काळजाचे तुकडे” आहेत.

 7. गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी
  Girlfriend चं असावी
  काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापण
  भारी असते.👌
 8. मैञीला नसतात शब्दांची बंधने,त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तरचेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.

 9. मैत्रीत नसे कसली रीती, मैत्री म्हणजे निखळ प्रीती, मैत्रीत दाटतो एकच भाव, मैत्री म्हणजे एकमेकांच्या काळजाचा अचूक ठाव.

 10. मैत्री नावाच्या नात्याची,वेगळीच असते जाणीव,भरून काढते आयुष्यात,प्रत्येक नात्यांची उणीव.

Friendship Images In Marathi

 1. दोस्ती कधी “Special” लोकांनसोबत नाही होत, ज्यांच्या सोबत होते तेच Special होऊन जातात.

 2. सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्त
  मित्र सोबतीला हवा……
 3. चांगल्या मैत्रीला,वचन आणि अटींची गरज नसते.फक्त दोन माणसं हवी असतात,एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.

 4. काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर उगाच जवळ वाटतात, खरंतर ही मैत्रीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.

 5. आयुष्य नावाच screen जेव्हा low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा power bank म्हणून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे “मित्र”.

 6. दोन दिवस दोस्ती करणं म्हणजे दोस्ती नवे ,तर “आयुष्यभर” साथ देणाऱ्याला दोस्ती म्हणतात.

 7. आमची #मैत्री समजायला थोडा वेळ
  लागेल आणि
  जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.
 8. मैत्री करत असाल तरचंद्र तारे यां सारखी अतूट करा.ओंजळीत घेवून सुद्धाआकाशात न मावेल अशी करा.

 9. तेज असावे सूर्यासारखे,प्रखरता असावी चंद्रासारखी,शीतलता असावी चांदण्यासारखी,आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

 10. हि दोस्ती आम्ही नाही तोडणार, आणि जर तू तोडली तर मी तुला नाही सोडणार.

Dosti Friendship Marathi Status – We Hope You Likes All Friendship Status In Marathi With Image, Peoples Also Searching Friendship Quotes In Marathi, Dosti Quotes In Marathi, Attitude Friendship Status For Girl, Funny Friendship Status In Marathi, Sad Friendship Marathi Status, Royal Friendship Marathi Status, True Friendship Marathi Status, Best Friendship Marathi Status For Boy.