Marathi Status On Life

Marathi Status On Life – Hello Guys, Today Marathiwishes.xyz Sharing Another Amazing Beautiful Life Status In Marathi Language Font Text, We Added 150+ Marathi Status On Life With Images For Your Whatsapp Status And Facebook. Mostly Peoples Are Searching Marathi Status In Life Attitude With Marathi Status On Life For Whatsapp On Google. Here We Share Sad Life Status In Marathi For Facebook, One Line Marathi Status On Life, 2 Line Marathi Shayari On Life, Marathi Quotes On Life, Marathi Status On Life Partner, Love Life Status In Marathi For Lover, Life Quotes In Marathi For Best Friend, Best Marathi Images On Life. Keep Sharing With Your Friend And Relatives on Whatsapp Status And Facebook Story, Instagram 2021.

Sad Marathi Status

Friendship Marathi Status

Marathi Status On Life

Marathi Status On Life Images
Marathi Status On Life Images
 1. जीभ 👅तर सगळ्यांच्या तोंडात असते , पण यशस्वी तर ☝तेच होतात जे तिला सांभाळू शकतात

 2. सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

 3. जीवनात जगाला नाही, तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल.

 4. जीवनात जगाला 😇 नाही, तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल 💯💯 … ।

 5. जर तुमच्या मध्ये अहंकार👈असेल आणि, खूप राग 👿येत असेल तर , तुम्हाला आणखी दुष्मनाची गरज नाही🙏.

 6. स्वतःचा बचाव करण्याचंसर्वात प्रभावी साधन म्हणजे,समोरच्यावर टीका करणं.

 7. जीवनात आपल्या मनातली गोष्ट दुसर्यासमोर बोलण्याचे हिम्मत पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मनातली गोष्ट समजण्याची.

 8. दुनिया 🌎कायम तेच लोक💪 बदलतात जे , ज्यांना लोक कोणत्याच कामाच्या 😉लायकीचा समजत नाही … ।।

 9. जीवनाचा 😇आनंद घेतला जातो , नाकी त्याला 🙌झेलल जात.

 10. सौंदर्य हे वस्तूत नसते,पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

Life Status In Marathi

Life Status In Marathi With Image
Life Status In Marathi With Image
 1. जीवनात जर का शांती हवी असेल, तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या.

 2. जीवनात जर का शांती 🤫 हवी असेल, तर लोकांचे म्हणणे 😢 मनाला लावणे सोडून द्या🤨 …. ।।

 3. आयुष्य एकच ☝आहे पण , त्याला चांगल्या 👌प्रकारे जगलं ना तर एकचं खूप 💫💫आहे.

 4. नेहमी लक्षात ठेवा,आपल्याला खाली खेचणारे लोक,आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

 5. जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो, जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असतात.

 6. जीवनाला एवढे स्वस्त 😰 नको बनवा की दोन💰 पैशाचे लोक येऊन 🏟️⚽ खेळून निघून जातील … ।।

 7. जिंदगी तशी नाही❎ , जशी तुम्ही तिच्यासाठी 🤨कामना करता🙏 , ती तर अशी बनते😇 जशी तुम्ही बनवता🤨 … ।।

 8. जीवनात कधी नाराज 😔नको व्हां, 🧐काय माहित तुमच्यासारखा जीवन जगणे 😇दुसऱ्या लोकांसाठी स्वप्न असेल🙁 … ।।

 9. जिथे दुसऱ्यांना 😣समजावणे कठीण झाले असेल, तिथे स्वतःला😨 समजावून घेणे कधीही चांगले😇 … ।।

 10. ह्याने काहीच 👎फरक नाही पडत कि तुम्ही किती हालतीमध्ये 😔जगलात , फक्त तुम्ही त्या आठवणी विसरून नाही😐 शकत.

Life Quotes In Marathi

LIfe Quotes In Marathi Image
LIfe Quotes In Marathi Image
 1. संकटं तुमच्यातली शक्ती,जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

 2. जेव्हा आपण जन्मलो तेव्हा केव्हा फक्त आपणच रडत होतो आणि पूर्ण जग आनंदात होते, जीवनात असं काहीतरी करून जा की तुमच्या मृत्यूवर सर्व जग रडेल आणि तुम्ही आनंदात राहा राहाल.

 3. माणूस 💂जी चुकी ❌करून शिकतो, तो आणखी कुठल्याच✅ पद्धतीने नाही शिकू शकतं

 4. मृत्यू ❌हे जीवन समाप्त करतं, एक नात्यानां नाही✅.

 5. कुणाच्याही दुःखाचाअनादर करू नये.प्रत्येकजण आपापल्यासंकटांशी झगडत असतो..काहींना आपल्या वेदना लपवता येतात,काहींना नाही.

 6. वनाला एवढे स्वस्त नको बनवा की दोन पैशाचे लोक येऊन खेळून निघून जातील.

 7. आयुष्यात 👏जर खुश राहायचं असेल ,तर हसण्याचं 😂😂कारण शोधत 🔎राहा.

 8. तुम्ही जीवनाला 😏Ignor करून शांती😌 नाही मिळवू शकत.

 9. कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,ते मिळवावे लागतात.

 10. जीवनात कधी नाराज नको व्हां, काय माहित तुमच्यासारखा जीवन जगणे दुसऱ्या लोकांसाठी स्वप्न असेल.

Life Shayari In Marathi

Sad Life Marathi Status Images
Sad Life Marathi Status Images
 1. हिऱ्याची 💎 ओळख करायचे असेल तर अंधाराची 🌌 वाट बघा कारण, उन्हात तर काचेचे 🤨 तुकडे ही चमकतात😅 …

 2. कोण्ही हे निरीक्षण👀 नाही करू शकत , कि काही लोकं सामान्य होण्यासाठी 💪जबरदस्त उर्जा खर्च करतात😇.

 3. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,चांगली पाने मिळणे,आपल्या हातात नसते.पण मिळालेल्या पानांवरचांगला डाव खेळणे,यावर आपले यश अवलंबून असते.

 4. जर का तुम्ही जीवनात तेच करत रहाल जे नेहमी करता, तर जीवनात तुम्हाला तेच मिळेल जे नेहमी पासून मिळत आहे.

 5. लहानपणाच 👱दुखणं पण खूप😖 चांगलं वाटायचं , ज्याने आपल्याला शाळेतून 😆😆सुट्टी मिळायची… ।।

 6. जीवनामध्ये थोड😎 शान मध्ये जगायचं असेल तर ,थोड 💣💣Attitude आणि 💥💥Style दाखवावं लागतं.

 7. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडलीयावरुन तुमची श्रीमंती कळते.

 8. जीवनात काही नवीन सुरुवात करण्यासाठी तुमचे महान होणे आवश्यक नसते, पण महान बनण्यासाठी जीवनात काहीतरी नवीन सुरुवात करणे आवश्यक असते.

 9. मजेशीर जीवन 😇 जगण्याचे दोनच पद्धत आहे, पहिली जे आवडतं त्याला ❤️ मिळवा, किंवा जे मिळाले आहे ☺️ त्यातच आवड निर्माण करा … ।। 😀

 10. आयुष्य😻 तर तेव्हा सुंदर होतं , जेव्हा सुंदर बनवणारा 👫सोबत असतो.

Life Images In Marathi

Attitude Life Marathi Status Shayari
Attitude Life Marathi Status Shayari
 1. खोटं बोलणाऱ्या,फसवणाऱ्या,व अपमान करणाऱ्या,लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटंराहिलेलं बरं.

 2. जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल, तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले.

 3. रोज Status 💁बदल्याने Life नाही ✅बदलत , Life ला बदलण्यासाठी एक ☝Status खूप आहे

 4. जिंदगी कोणासाठी नाही 🏃बदलत , बस जगण्याचं कारण🎓🎓 बदलून टाकते

 5. मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

 6. जीवनात काही निर्णय अत्यंत कठोर आणि अवघड असतात आणि हेच निर्णय तुमच्या जीवनाची दिशा पलटून टाकतात.

 7. जीवनात माणसाला 🤝 प्रत्येक गोष्ट सापडते, फक्त त्याची 😣 चूक नाही सापडत …

 8. माणसाचे स्वप्न😇 आहेत कि उडण्यासाठी पंख 🐤🐤मिळो , आणि पक्षीनां वाटतं कि राहण्यासाठी 🏡घर मिळो.

 9. आयुष्यातले काही क्षण हे एकांतातघालवत जा,सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतीलकारण, तिथेच आपला संवाद फक्तआणि फक्त स्वतःशी होतो.

 10. जीवनात कधीही दोन प्रकारच्या लोकांना पासून लोकांपासून दूर राहा.

Marathi Status On Life Attitude

 1. रस्ते कधीच 🚴🚴संपत नाही ,फक्त लोकं हिम्मत हारून 😔जातात

 2. Life मध्ये एक Partner 👸👈असणं गरजेचं असतं, नाहीतर मनातली गोष्ट Status📝📝 वर लिहावी लागते.

 3. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,त्याच्या भविष्याची टर उडवू नका.कारण, काळ इतका ताकदवान आहे कि,तो एका सामान्य कोळशालाहीहळू हळू हिऱ्यात बदलतो.

 4. हिऱ्याची  ओळख करायचे असेल तर अंधाराची वाट बघा कारण, उन्हात तर काचेचे तुकडे ही चमकतात.

 5. जीवनात जर का तुम्ही 😨 कधी चूक नाही केली याचा अर्थ तुम्ही 😇जीवनात कधी काही नवीन 😀 करण्याचा प्रयत्न नाही केला 👎 … ।।

 6. जास्त वजन घेऊन 🔮चालणारे कायम डूबून💦💦 जातात , मग तो अभिमानाचा 😎असो किव्हा सामानाचं असो

 7. उद्याचं काम आज कराआणि आजचं काम आत्ताच करा.

 8. पहिले Bussy अन दुसरे घमंडी कारण, Bussy त्यांच्या मर्जीने तुमच्याशी बोलतील आणि घमंडी त्यांच्या कामापुरता.

 9. आयुष्य आनंद 😇 जमा करण्यात निघून गेले, आता कळले आनंदी😅 तर ते होते जे आनंद वाटत 🤩होते … ।।

 10. जिथे हिम्मत 💪समाप्त होते , तेथूनच हारची ⛹सुरुवात होते.

Marathi Status In Life For Whatsapp

 1. तुमचा जन्म गरीब घरात झालाहा तुमचा दोष नाही,पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलाततर तो तुमचाच दोष आहे.

 2. मजेशीर जीवन जगण्याचे दोनच पद्धत आहे. पहिली जे आवडतं त्याला मिळवा, किंवा जे मिळाले आहे त्यातच आवड निर्माण करा.

 3. जीवनात सर्वात 😇 जास्त दुःख देणारी 💔 गोष्ट म्हणजे – “हरवलेलं सुख”🤩 … ।।

 4. आपली जीभ 👅जर सुधारलीना तर, आयुष्य सुधरायला😇 वेळ नाही लागत💫

 5. दुसऱ्यासाठी डोळ्यातपाणी आलं कि समजावं,आपल्यात अजुनमाणुसकी शिल्लक आहे.

 6. दुसऱ्यांच्या चुकी मधून शिका कारण, तुम्ही कधीच इतके लांब नाही जाणार की प्रत्येक चूक करू शकाल.

 7. जे पडायला 😇 घाबरतात ते जीवनात 🤨 कधी उंच भरारी नाही घेऊ शकत 😔 … ।।

 8. जीवन दिवस🚶🚶 कापण्यासाठी नाहीतर , काहीतरी महान 💢काम करण्यासाठी आहे.

 9. अशा माणसाला कधीच गमावू नका,ज्याच्या मनात तुमच्याविषयी,आदर, काळजी आणि प्रेम असेल.

 10. जीवनात माणसाला प्रत्येक गोष्ट सापडते, फक्त त्याची चूक नाही सापडत.

Marathi Status On Life Sad

 1. जीवनात जर का 🤩 तुम्ही गरीब जन्मले तर ती तुमची चूक👎 नसते, पण जर का तुम्ही😣 गरीब मरतात तर ते तुमचीच चूक 💔 असते … ।।

 2. जर तुम्हाला वाटत 🙏असेल कि देव मिळाव तर , असं काहीतरी काम करा कि ज्याने तुम्हाला 🙌🙌आशीर्वाद मिळेल😇

 3. प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका.कारण, “प्रेम प्रत्येकावर करता येत नाही.”आणि, “विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.”

 4. जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केली याचा अर्थ तुम्ही जीवनात कधी काही नवीन करण्याचा प्रयत्न नाही केला.

 5. जीवनात कोणाला 👎 हरवणे खूप सोपे, मात्र जीवनात कोणासाठी हारुन जाणे महाकठीण.

 6. लहानपणाच 👱दुखणं पण खूप😖 चांगलं वाटायचं , ज्याने आपल्याला शाळेतून 😆😆सुट्टी मिळायची.

 7. एकमेकांविषयीबोलण्यापेक्षा,एकमेकांशी बोलण्यानेवाद मिटतात.

 8. जर काही काम करत नसाल तर घड्याळ कडे बघा आणि जर काही काम करत असाल तर घड्याळ कडे नका बघू.

 9. झालं!!!! तर मनात राहायचं पर्यंत करा🙏 , कारण घमंड 😈मध्ये तर सगळेच असतात …

 10. ज्यांना कुठल्याही 💣💣गोष्टीची लालच नसतेना , तो आपलं काम खूप जिम्मेदारी💪 ने करतो👌👌.

One Line Life Status In Marathi

 1. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते,तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता,तुमचा हात रिकामा करीत असते.

 2. आयुष्य आनंद जमा करण्यात निघून गेले, आता कळले आनंदी तर ते होते जे आनंद वाटत होते.

 3. चिंता हा कुठल्याही 😔 दुःखावरचाउपाय होऊ😣 शकत नाही … ।।

 4. दुनिया 🌎कायम तेच लोक💪 बदलतात जे , ज्यांना लोक कोणत्याच कामाच्या 😉लायकीचा समजत नाही.

 5. असं काम करा की,नाव होऊन जाईल..नाही तर, असं नाव करा की,लगेच काम होऊन जाईल.

 6. अपयश हे वाईट असतं, पण प्रयत्न न करणे हे त्याहूनही जास्त वाईट असतं.

 7. चांगली पुस्तके 📖 आणि चांगले माणसं 😇 लगेच लक्षात येत ☺️ नाही त्यांना वाचावं लागतं 📖👓… ।।

 8. माहित नाही का  पण😕, लोक नातं तोडून ❎टाकतात पण जिद्द नाही.
 9. ऐकणं महत्वाचं आहेच,पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे तेआचरणात आणणं..किती ऐकलं यापेक्षा आचरणातकिती उतरवलं, यावरच माणसाचंयशापयश अवलंबून असतं.

 10. शिक्षक आणि जीवनात फक्त इतकाच फरक आहे की शिक्षक शिकवून परीक्षा घेतो आणि जीवन परीक्षा घेऊन शिकवते.

Life Marathi Status

 1. परिस्थितिला 😨 शरण न जाता, परिस्थितीवर मात 🙏 करा … ।।

 2. आपली 👅जीभ सुधरली तर, आयुष्य सुधरायला ⌛वेळ नाही लागत🙏.

 3. दोष लपवला की तो मोठा होतोआणि कबूल केला की नाहीसा होतो.

 4. जीवनातील दोन महत्त्वाच्या गोष्टी पहिली वेळ आणि दुसरं प्रेम. वेळ कोणाचा होत नसतो आणि प्रेम प्रत्येकाला होत नसतं.

 5. जग भित्र्याला 😣 घाबरवते,आणि घाबरवणाऱ्याला 😨 घाबरते😟

 6. जिंदगी तशी नाही❎ , जशी तुम्ही तिच्यासाठी कामना करता🙏 , ती तर अशी बनते जशी तुम्ही बनवता😇😇.

 7. ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

 8. जीवनात सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे – “हरवलेलं सुख”.

 9. तुमच्या इच्छांना💫😇 थोड कमी करून बघा , तुम्हाला आनंदाचा भंडार 🙌🙌दिसून यईल.

 10. जिंदगी😉 जगायचे दोन उपाय आहेत✌ , पहिला – जे पसंद आहे त्याला प्राप्त करायला शिका💪, आणि दुसरा – जे प्राप्त आहे त्याला पसंद करायला शिका🙌🙌.

 11. प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,पण शत्रू निर्माण करू नका.

Marathi Status on Life – We Hope You Liked All Marathi Status About Life, You Already Share With Your Friend And Family Membe. We Happy To Share This Article With You, Here Find out Latest Life Status In Marathi For Girlfriend, Two Line Life Status, 2 Line Life Status In Marathi.