Marathi Tomane Status

Marathi Tomane Status – Hello, Guys Thank You For Download Best Marathi Tomane Status With Images FOr Whatsapp Status And Facebook DP, Here Below We Added 50+ Marathi Tomane Images, मराठी टोमणे स्टेटस, Sad Marathi Tomane, मराठी टोमणे मेसेजेस, Life Marathi Tomane, मराठी टोमणे सुविचार, Marathi Tomane Pics, मराठी टोमणे SMS,स्वार्थी मित्र टोमणे,राजकीय टोमणे, Funny Marathi Tomane Caption, फनी इन्स्टाग्राम कॅपशन, So Keep SHaring this Marathi Tomane Status With Your Friend On Instagram, Facebook Pics, Latest New Marathi Messages, Special Marathi Tomane Status. Love Marathi Tomane Whatsapp Status, Marathi Tomane Image. Single Status Marathi

Marathi Tomane Status मराठी टोमणे

Marathi Tomane Status Messsges Sms Image
Marathi Tomane Status Messsges Sms Image
 1. काही माणसं कामाला ठेवली आहेत,
  पाठीमागे बोलण्यासाठी
  पगार शून्य आहे पण काम,
  इमानदारी करतात..
 2. चांगल्या कामाला
  मांजरापेक्षा माणसेच
  जास्त आडवी येतात !
 3. आज काल व्हाट्स अप् ग्रुप महानगरपालिकेच्या शाळेप्रमाणे झालय……
  हजेरी पटावर नावे तर सगळ्यांची असतात पण हजर मात्र काही जण असतात…….
 4. आजकालच्या realationship पेक्षा, चायना मोबाईल जास्त काळ टिकतात…
 5. महाराष्ट्रातील सर्वात
  खतरनाक टोमणा
  “तुमचं काय, तुम्ही मोठी
  माणसं बाबा”
 6. आयुष्यात नेहमी स्वतःचे
  स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा.
  नाही तर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला
  त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी
  कामाला ठेवेल”
 7. 🤟 😏 💯
  😜लहान जोक. ..😛
  नवरा :मला “कविता” आवडते ….
  बायको :मलापण “विनोद” आवडतो…..
  😆..😝✨
  🤟 😏 💯
 8. अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील तर समजा सर्दी झाली…!
 9. ज्या लोकांमध्ये
  तोंडावर बोलायची हिम्मत नसते
  ते लोक
  स्टेटस टाकून टोमणे मारतात.
 10. तिच्या पेक्षा भारी मला
  माझे दुश्मन वाटतात …
  जेव्हा पण भेटतात साले
  एकच सांगतात …
  “सोडनार नाय तुला ”

Marathi Tomane For Friends मराठी टोमणे स्वार्थी मित्रासाठी

 1. पावसाच्या थेंबासारखी तु ही घसरशील..
  आणि माझ्यासोबत भिजण्यासाठी💑💑 एकदातरी
  , छत्री👧 मुद्दाम💒घरी विसरशील..
 2. अग जेवढी तुझी उंची आहे ना तेवढ्या माझ्या सेल्फिला लाईक असतात..
 3. आपण आपल्या
  स्वतःबद्दल कधी वाईट
  विचार करू नका कारण,
  देवाने या कामाचा ठेका
  नातेवाईक आणि शेजारच्यांना
  देऊन ठेवलाय…
 4. 80% मुलांकडे
  गर्लफ्रेंड आहेत आणि……
  उरलेल्या 20% मुलांकडे बुद्धि ….
 5. आईने सांगितले की दररोज देवाच्या पाया
  पडायच …😘😘
  आणि देवा सारख राहयच….म्हणून रोज
  😘😘कृष्णा च्या पाया पडतो आणि
  😘😘माझ्या 👸👸राधे च्या शोधात फिरतो….
 6. GF ला कधी रडवू नकोस… कारण डोळे पुसणारे भरपूर जन असतात…
 7. टोमणे मारणं
  ही एक कला आहे…
  पण मारलेला टोमणा
  समजून न समजल्या सारखं वागणं
  ही त्याहून ही मोठी कला आहे.
 8. अरे तिला म्हणावं आज तु
  जरी दुस-याबरोबर
  असली…
  तरी तुला आजपण आपली
  आयटम म्हणुनच…
  ओळखतात.”
 9. स्थळ पुणे :-
  बायको – अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले….
  पती – एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते….!!
 10. जगाच्या दूर एका “प्रेम नगरीत” आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली “कोंबड्यांची पोल्ट्री” असावी..

Marathi Tomane Sms Messages मराठी टोमणे मॅसेज

 1. पुणेकरांचे नवीन टोमणे
  तुमच्यापेक्षा ४ लॉकडाऊन
  जास्त बघितलेत आम्ही
 2. आता फूलचं गुलाबाचं
  आवडलय म्हटल्यावर
  काटे तर टोचनारच ना…
 3. इतरांच्या बायकोवर वाईट नजर ठेऊ नये… नाहीतर तुमचा देखील रावण होऊन जाईल…
 4. काही लोक आपल्याला
  त्याच्या गरजें
  पुरतं वापरतात…
 5. आधी गणिताचे formulae आठवत नव्हते
  आता just हल्ली status आठवणे
  देखिल बंद झाले आहे
 6. पत्नीः अहो, सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार करीत जा. कामे चांगली होतात.
  पतीः काहीही चांगलं होत नाही. लग्नाच्या दिवशी मी किती तरी वेळ देवाच्या समोर हात जोडून उभा होतो. काय झाले.?