Marathi Ukhane For Male

Marathi Ukhane For Male – Hello Boys, Today We Sharing Best Marathi Ukhane For Male With Images In Marathi Language Text Font, We are Happy To Posted Best Marathi Ukhane For Groom Marriage. Many Peoples Are Searching Funny Marathi Ukhane For Male, Romantic Marathi Ukhane For Male, Comedy Marathi Ukhane For Boys So We Added 200+ Marathi Ukhane For Your Wedding Ceremony. Ukhane In Marathi For Male Romantic, Marathi Ukhane In English For Male, Marathi Ukhane For Male Satyanarayan Pooja With Images. Marathi Ukhane For Female

Marathi Ukhane Pictures Download Free For Whatsapp Status or Instagram, Fb. Here Best Ukhane For Groom In Marathi Language, Ukhane Images For Male In Marathi, Marathi Ukhane Status For Male, Marathi Ukhane For Boys Funny, Marathi Ukhane Navardevasathi, Lagnachi Ukhane For Male, Mulansathi Ukhane In Marathi, Modern Marathi Ukhane For Groom. Marathi Ukhane For Pooja.

Marathi Ukhane For Male

Romantic Marathi Ukhane For Male
Romantic Marathi Ukhane For Male
 1. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

 2. काही शब्द येतात ओठातून, …… चं नाव येतं मात्र हृदयातून.

 3. गाण्यांच्या सुराला तबल्याची साथसौ …… ने दिला मला प्रेमाचा हात !!!!!

 4. आंबा खोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड,………नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

 5. तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. … चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल

 6. कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.

 7. चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढासौ…..चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा !!!!!

 8. चंद्र आहे रोहिणीचा सोबती,………माझी जीवन साथी.

 9. मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, … बरोबर बांधली जीवनगाठ.

 10. भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.

 11. चंद्र आहे चांदणीच्या संगतीआणि ….. आहे माझी जीवनसाथी

 12. सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,……..नाव घ्यायला घाई-घाई झाली.

 13. उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार … च्या गळ्यात.

 14. पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.

 15. चंद्राला पाहून भरती येते सागराला….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला

 16. सायंकाळच्या आकाशाच्या निळसर रंग, पण,………आहे घरकामात दंग.

 17. सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप.

 18. लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

 19. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने……. च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.

 20. आंबेवनात कोकीळा गाते गोड,………आहे माझ्या तळहाताचा फोड.

Marathi Ukhane For Groom

Best Marathi Ukhane For Groom
Best Marathi Ukhane For Groom
 1. प्रसन्न वदनाने आले रविराज, … ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.

 2. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

 3. जाईच्या वेलीला आलाय बहार,…..ला घालतो २७ मे ला हार.

 4. शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता,………राणी मिळाली स्वर्ग आला हाता.

 5. जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.

 6. सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप.

 7. जाईजुईचा वेल पसरला दाट…बरोबर बांधली जिवनाची गाठ.

 8. श्रावण महिन्यात असतात खूप सण,………सुखात ठेवीन हा माझा पण.

 9. संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

 10. गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन.

 11. जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध….. च्या सहवासात झालो मी धुंद.

 12. निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान,…….. च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.

 13. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.

 14. चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.

 15. जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटासुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा !!!!!

 16. मायामय नगरी, प्रेममय संसार,………च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

 17. चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.

 18. मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

 19. जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,…. नी दिली मला दोन गोड मुले.

 20. संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी,……. ने लावली मला संसाराची गोडी.

Marathi Ukhane For Boys

 1. निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.

 2. श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, … च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी

 3. झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,आयुष्यभर सोबत राहो ………. – ………. ची जोडी.

 4. मुखी असावे प्रेम हातामध्ये दया,………वर जडली माझी माया.

 5. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, … च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,

 6. मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.

 7. तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल…ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.

 8. ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला.………च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.

 9. सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, … माझी नेहमी घरकामात दंग,

 10. पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

 11. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल…………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

 12. काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,………जीवनात मला आहे आनंद.

 13. अस्सल सोने चोविस कॅरेट, … अन् माझे झाले आज मॅरेज.

 14. सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, … चे नाव घेतो … च्या घरात.

 15. दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंगसुखी आहे संसारात सौ ….. च्या संग !!!!!

 16. संसाररुपी सुहागरात पती पत्नी नौका,……..नाव घेतो सर्वजण ऐका.

 17. जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.

 18. टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, … चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.

 19. दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!

 20. बशीत बशी कप बशी,……….. सोडून बाकी सगळ्या म्हशी.

Marathi Ukhane For Male Funny

 1. पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,

 2. निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, … चे नावं घेतो… च्या घरी.

 3. दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,…… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा.

 4. कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मी च्या गळ्यात,………… नाव घेतो स्त्री-पुरुषांच्या मेळ्यात.

 5. जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.

 6. रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.

 7. दुर्वाची जुडी वाहतो गजाननालासौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!

 8. सीतेसारखे चारित्र्य रंभेसारखे रुप,……..मला मिळाली आहे अनुरुप.

 9. जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी … म्हणजे लाखात सुंदर नार,

 10. ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

 11. देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

 12. देवळाला खरी शोभा कळसा ने येते….. मुळे माझे गृहसौख्य दुणावते.

 13. वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,…….. आहे माझी सर्वात सुंदर.

 14. नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री, … आज पासुन माझी गृहमंत्री.

 15. अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.

 16. देवा जवळ करतो मी दत्ताची आरती…. माझ्या जीवनाची साराथी

 17. श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येतील नटून,………माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.

 18. काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात,

 19. एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.

 20. देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थानसौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!!

Romantic Marathi Ukhane For Groom

 1. रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन,………… च्या साथीने आदर्श संसार करीन.

 2. रुप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर … माझी प्यारी.

 3. सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ………… चे नाव घेतो……..च्या घरात.

 4. देवाला भक्त करतो मनोभावे वंदन…. मुळे झाले संसाराचे नंदन.

 5. कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास,……..देतो मी………चा घास.

 6. वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, … आहे माझी सर्वा पेक्षा,

 7. निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

 8. दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,…..चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.

 9. पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने-फुले,………च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.

 10. चंद्रला पाहून भरती येते सागराला, … ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.

 11. संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.

 12. दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योतीमाझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!

 13. दूधापासून बनते दही, चक्का, तूप,…….. आवडते मला खूप खूप.

 14. हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी

 15. पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे, ते नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे.

 16. हा दिवस आहे आमच्या करिता खास,…..ला देतो गुलाब जामुन चा घास.

 17. नंदनवनात अमृताचे कलश,…….. आहे माझी खूप सालस.

 18. राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा घास,

 19. उगवला सुर्य मावळली रजनी, … चे नाव सदैव माझ्या मनी,

 20. अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश,सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!

Marathi Ukhane Status For Male

 1. जुन्या पद्धतीच्या विवाहात, शृंगाराची अनोखी फल,…….. चा घास देतो माझ्या प्रिय…….. ला.

 2. निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.

 3. कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास.

 4. अग़ अग़ ….. खिडकी वर आला बघ काउ,घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.

 5. ………माझे पिता………माझी माता,शुभमुहूर्तावर आणली ………ही कांता,

 6. मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

 7. कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.

 8. अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,…… ला घास घालतो वरण-भात तूपाचा.

 9. चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,………ना घेऊन सोडतो कंकण,

 10. मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.

 11. जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी.

 12. आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड…. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.

 13. इंद्राची इंद्रायणी दुष्यतांची शकुंतला,………नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.

 14. पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

 15. हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.

 16. काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून……. चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.

 17. देवळाला खरी शोभा कळसाने येते.………मुळे माझे गृहसौख्य खुलते / दुणावणे.

 18. सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, … चे नाव घेतो … च्या घरात.

 19. सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.

 20. कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास ….. ला देतो मी लाडवाचा घास.

Modern Marathi Ukhane For Male

 1. कळी हसेल फुल उमलले, मोहरून येईल सुगंध,……..च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.

 2. ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

 3. लग्नाचा वाढदिवस करु साजरा, .. तुला आणला मोग-याचा गजरा.

 4. सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे, …सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.

 5. कश्मिरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध,……….. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद,

 6. एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.

 7. जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.

 8. कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास…… ला देतो मी श्रीखंडाचा घास.

 9. नीलवर्णी आकाशातून पडती पावसाच्या सरी,………चं नाव घेतो………च्या घरी.

 10. अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.

 11. उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार … च्या गळ्यात.

 12. ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडीसुखी ठेवा गजानना ….. आणि माझी हि जोडी.

 13. जिजाऊसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र,………च्या गळ्यात बांधले मी मंगळसूत्र.

 14. सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ………… चे नाव घेतो……..च्या घरात.

 15. तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. … चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल

 16. गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे…. चे नाव माझ्या ओठी यावे.

 17. उगवला रवी मावळली रजनी,………चे नाव सदैव वसे माझ्या मनी.

 18. टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, … चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.

 19.  प्रसन्न वदनाने आले रविराज, … ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.

 20. गाडीत गाडी डेक्कन क्वीन ……… आहे माझी ब्युटी क्वीन.

Marriage Marathi Ukhane For Groom

 1. आकाशात उडतोय पक्षांचा थवा…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

 2. जाई जुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,………सहवासात सापडतो आनंद.

 3. रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.

 4. मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, … बरोबर बांधली जीवनगाठ.

 5. आई-वडील, भाऊ बहीण, जणू गोकुळासारखे घर…. च्या आगमनाने पडली त्यात भर.

 6. मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,………बरोबर बांधली जीवनगाठ.

 7. निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, … चे नावं घेतो… च्या घरी.

 8. निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.

 9. आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजनसौ ….. सोबत करतो मी सत्यनारायण पुजन !!!!!

 10. जगाला सुवास देत उमलती कळी,………नाव घेतो………वेळी.

 11. श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, … च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.

 12. सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, … माझी नेहमी घरकामात दंग,

 13. उगवला रवी, मावळली रजनी,… चे नाव सदैव वसे माझ्या मनी.

 14. देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,………. मुळे झाले संसाराचे नंदनवन.

 15. निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

 16. चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.

 17. उभा होतो मळयात, नजर गेली खळयात,नवरत्नांचा हार ………. च्या गळयात.

 18. नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व,………… आहे माझे जीवन सर्वस्व.

 19. संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.

 20. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, … च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,

Latest New Marathi Ukhane For Male

 1. उमाचा महादेव आणि सितेचा राम,….. आली जीवनी आता आयुष्यभर आराम.

 2. विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात,………… अर्धागिनी म्हणून घेतला हातात हात.

 3. जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी,

 4. वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, … आहे माझी सर्वा पेक्षा,

 5. कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध,….. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

 6. पाऊस नाही पाणी नाही छपरी कशी गळती,हाण नाही मार नाही,………कशी रडते.

 7. हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.

 8. मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

 9. काय जादू केली, जिंकल मला एका क्षणातप्रथम दर्शनीच भरली …. माझ्या मनात.

 10. सत्कर्याची करावी नेहमीच पूजा ….. ला म्हटलं लवकर करूया लग्न आता मीच वाजवतो बॅण्ड बाजा.

 11. लग्नाचा वाढदिवस करु साजरा, .. तुला आणला मोग-याचा गजरा.

 12. राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास,

 13. नंदनवनात अमृताचे कलश…. आहे माझी खूप सालस.

 14. ऑस्कर पारितोषिकासाठी पिक्चर निवडला श्वास….. झाली माझी लाडकी राणी खास.

 15. सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.

 16. जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.

 17. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री…..झाली आज माझी गृहमंत्री !!!!!

 18. बशी मध्ये ठेवला गरम चहाचा कप….. ला म्हटलं चल पिक्चरला स्टँड अप.

 19. पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे, ते नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे,

 20. जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी … म्हणजे लाखात सुंदर नार,

Marathi Ukhane For Male Satyanarayan Pooja

 1. निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान…..चे नाव घेऊन राखतो तुमच्या सर्वांचा मान.

 2. मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा….. ला विचारतो मी आती क्या खंडाळा?

 3. कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.

 4. अस्सल सोने चोविस कॅरेट, … अन् माझे झाले आज मॅरेज.

 5. निसर्गावर करू पाहत आहे आजचा मानव मातअर्धांगिनी म्हणून …. ने दिला माझ्या हातात हात.

 6. रोज….. म्हणून सारखी नावाने हाक मारतेस….. काय ग उखाणे घेताना कशाला खोटे लाजतेस.

 7. कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास

 8. जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.

 9. नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी…. चे नाव घेतो … च्या घरी.

 10. गुल गुल को पसंद है, बुल बुल को पसंद है,किसी को क्या पसंद है मेरी तो….. मन पसंद है.

 11. सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात

 12. हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.

 13. पाणीपुरी खाताना लागतो जोरदार ठसका,… ला आवडते बिस्किट ब्रिटानिया मस्का – चस्का.

 14. घर असावं नेहमी क्लीन अँड नेट…… आहे माझी सिम्पल अँड स्वीट.

 15. उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

 16. चंद्रला पाहून भरती येते सागराला, … ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.

 17. पाटावर बसून ताटात तांदूळ पसरलेत्यावर सोन्याच्या अगंठीने …. चे नाव लिहिले.

 18. राजकारणी लोक आणतात खरेपणाचा आव….. च नाव घेतल्याशिवाय जायचं नाही मित्रांनी केला मज्जाव.

 19. गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,…. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती.

 20. निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.

We Hope You Liked Best Marathi Ukhane For Male With Image In Marathi Language Font Text For Whatsapp DP, Friends Keep Sharing This Post With Your Family, Lover, Brother, Sister And Friend On Facebook, Instagram.