Motivational Quotes In Marathi

Motivational Quotes In Marathi – Hello, Friends Here We Sharing the Most Beautiful Amazing Motivational Quotes In Marathi Language Font Text. Here You See Motivational Status In Marathi With Images For Whatsapp Status & Instagram, Motivational Images In Marathi, Motivational Thoughts In Marathi, Motivational Quotes In Marathi For Success. So Friends Keep Sharing This Post With Your Family, Best Friend, Office on Whatsapp. If You Read This Motivational Quotes Best For You To Change Life, Here Below Life Changing Motivational Quotes In Marathi, Student Motivational Quotes In Marathi. Marathi Status On Life

Motivational Quotes In Marathi

Inspirational Quotes In Marathi Image
Inspirational Quotes In Marathi Image
 1. देवा तुला किती परीक्षा घ्यायचीआहे घे, पण मी जिंकल्याशिवायमाघार घेणार नाही.

 2. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

 3. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,लोक हसत नसतील तर,तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

 4. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

 5. पराभवाची भीती बाळगू नकाएक मोठा विजय तुमचे सर्वपराभव पुसून टाकू शकतो.

 6. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हाकी तुम्हाला दुसऱ्यांच्या चुकाशोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे.

 7. तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूककरत असाल तर नक्किचसमजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.

 8. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतातज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

 9. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,निदान एक काम पूर्ण करीन,निदान एक अडथळा ओलांडिन,निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

 10. नेहमी लक्षात ठेवाआपल्याला खाली खेचणारे लोक,आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

Motivational Status In Marathi

Success Motivational Suvichar In Marathi
Success Motivational Suvichar In Marathi
 1. फक्त एकदा यशस्वी व्हा मगबघा तुमचा CALL न उचलणारेहि दररोज CALL करतील.

 2. आयुष्यात जिंकाल तर असे जिंकाकि जणू जिंकण्याची सवयच आहे,आणि हराल तर असे हरा कि जिंकूनकंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

 3. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्तदोनच कारणं असतातएकतर आपण विचार न करता कृती करतोकिंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

 4. न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

 5. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,संशयाने बघणाऱ्या नजराआपोआप आदरानं झुकतात

 6. एकाच प्रकारे विचार करूनवेगवेगळे problem सुटत नाहीतThink differrent.

 7. सर्वात मोठे यश खूप वेळासर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

 8. आयुष्यात जिंकाल तर असे जिंकाकि जणू जिंकण्याची सवयच आहे,आणि हराल तर असे हरा कि जिंकूनकंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

 9. मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

 10. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपायडोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे..

Motivational Images In Marathi

Students Motivational Thoughts In Marathi
Students Motivational Thoughts In Marathi
 1. पैसा हा हुशार माणसाचागुलाम असतो तरमूर्ख माणसाचा मालक.

 2. जेव्हा सगळंच संपून गेलंयअसं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असतेनवीन काहीतरी सुरु होण्याची.

 3. शुन्यालाही देता येते किंमत,फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

 4. जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

 5. भीती ही भावना नसूनअनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

 6. आयुष्याच्या पटावरचा
  यशस्वी राजा
  व्हायचे असेल तर
  आत्मविश्वास
  नावाचा वजीर
  कायम सोबत ठेवावा लागेल.
 7. कठीण काळात सतत स्वतःला सांगा,शर्यत अजून संपलेली नाही,कारण मी अजून जिंकलेलो नाही.

 8. समुद्रात किती लाटा आहेतहे महत्वाचा नसून.त्या किणा-याला किती स्पर्शकरतात ते महत्वाचं असत.

 9. जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

 10. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तरवाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

Motivational Thoughts In Marathi

LIfe Motivational Quotes In Marathi
LIfe Motivational Quotes In Marathi
 1. स्वत:चं व्यक्तिमत्त्व असंबनवा की, लोक तुमचेचाहते झाले पाहिजेत.

 2. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळेअधिक भयानक असतात.

 3. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावरकधी गर्व करू नका कारणबुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजाएकाच डब्ब्यात ठेवले जातात.

 4. शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.

 5. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळेअधिक भयानक असतात.

 6. आपला जन्म गर्दीतउभा रहायला नाही…तर गर्दी करायला झालाय.

 7. लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्यालानमस्कार घालतात, मावळत्या नाही.

 8. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाहीपण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलंतर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाहीतसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीतजोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

 9. स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

 10. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांनासामोरे गेल्याशिवाय चांगल्यादिवसांची किंमत कळत नाही.

Life Motivational Quotes In Marathi

Self Motivational Images in Marathi
Self Motivational Images in Marathi
 1. आळस नावाची गोष्टनसती तर सगळेयशस्वी असते…

 2. नेहमी लक्षात ठेवाआपल्याला खाली खेचणारे लोक,आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

 3. कठीण काळात सतत स्वतःला सांगा,शर्यत अजून संपलेली नाही,कारण मी अजून जिंकलेलो नाही.

 4. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही .

 5. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

 6. तुमच्या अपयशाला कवटाळूनबसू नका त्याच्या पासून शिकाआणि पुन्हा सुरवात करा.

 7. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

 8. ठाम राहायला शिकावं,निर्णय चुकला तरी हरकत नाही.स्वतःवर विश्वास असला की,जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

 9. खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

 10. गर्दीचा हिस्सा नाही,गर्दीच कारण बनायचं.

Motivational Quotes In Marathi For Success

 1. कोणी कौतुक करो वा टीकालाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते,तर टीका सुधारण्याची संधी.

 2. जिंकण्याची मजा तेव्हाच येते,जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याचीवाट पाहत असतात.

 3. जितकी प्रसिद्धी मिळवालतितकेच शत्रू निर्माण करालकारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमीजळणारे जास्त निर्माण होतील.

 4. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका.

 5. एकावेळी एकच काम करा,पण असे करा कीजग त्या कामाची दखल घेईल.

 6. आयुष्यात जोखीम पत्करा.
  जिंकलात तर नेतृत्व कराल.
  हरलात तर मार्गदर्शन कराल.
 7. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,कठोर जमिनीतून उगवू शकतेतर तुम्ही का नाही.

 8. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तरतुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवरथांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगाआणि पुढे चालत रहा.

 9. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

 10. पुन्हा जिंकायची तयारीतिथूनच करायचीजिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

Motivational Quotes In Marathi For Students

 1. प्लॅन असलेला मूर्ख हाप्लॅन नसलेल्या हुशारमाणसाला हरवू शकतो.

 2. रस्ता सापडत नसेल तर.स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

 3. जिंकण्याची मजा तेव्हाच येते,जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याचीवाट पाहत असतात.

 4.  तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.

 5. आपली सावली निर्माण करायची असेल तरऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

 6. Busy कोणीच नसतंसगळी गोष्ट Importantsवर Depend असते..

 7. माणसाच्या आयुष्यातील संकट हीयशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

 8. खेळ’ असो वा ‘आयुष्य’आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचाआपल्याला “कमजोर” समजत असेल.

 9. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.

 10. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

Self Motivational Quotes in Marathi

 1. हे जग त्यांचाच पुढे झुकतंजो परिस्थिती समोरझुकलेला नसतो.

 2. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावरकधी गर्व करू नका कारणबुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजाएकाच डब्ब्यात ठेवले जातात.

 3. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीतघट्ट रुजून राहायचं असतं,ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतोआणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.

 4. प्रामाणिकपणा  हि शिकवण्याची बाब नाही, तर तो रक्तातच असावा लागतो, त्यात टक्केवारी नसते ,तो असतो किंवा नसतो.

 5. माझ्यामागे कोण काय बोलतंयाने मला काहीच फरक पडत नाही,माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांचीहिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

 6. दुनिया जिंकायचीअसेल तर दुनियादारीओळखायला शिका.

 7. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तरवाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

 8. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येतेतेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

 9. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे

 10. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नकाकारण तुम्ही हा खेळ सहज जिंकालपण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळातआयुष्यभरासाठी हरवून बसाल.

Shivaji Maharaj Motivational Quotes In Marathi

 1. चुकणं हि ‘प्रकृती’, मान्यकरणं हि ‘संस्कृती’ आणिसुधारणा करणं ही ‘प्रगती’ आहे.

 2. नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकतामालक व्हायची स्वप्न बघा.

 3. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,कठोर जमिनीतून उगवू शकतेतर तुम्ही का नाही.

 4. खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.

 5. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षायोग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

 6. आलेले अपयशविसरा, येणाऱ्या यशावरलक्ष केंद्रित करा!

 7. विचार असे मांडा कि तुमच्याविचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

 8. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

 9. आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.

 10. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेलतर चाली रचत राहाव्या लागतात..

Inspirational Quotes In Marathi

 1. मी नंतर करेलअस कोणताच श्रीमंतव्यक्ती म्हणत नाही.

 2. विश्वास हा खोडरबर सारखा असतोतुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

 3. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नकाविशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरीकोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

 4. कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा”

 5. बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्यआणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य!

 6. जिंकायच्या उद्देशानेसुरुवात केली तर,हरायचा प्रश्नच येत नाही.

 7. ज्याच्याजवळ उमेद आहे,तो कधीही हरू शकत नाही.

 8. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,अस्वीकार केल तर निराश होऊ नका,सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतातत्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

 9. स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

 10. जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे,तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.

Good Morning Motivational Quotes In Marathi

 1. लोक तुमच्या हरण्याचीवाट पाहत आहेत त्यांनाजिंकून दाखवा.

 2. वळून कोणी पाहिलं नाही म्हणूनमाळावरच्या चाफ्याचं अडलं नाहीशेवटी पानांनीही साथ सोडलीपण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.

 3. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.एक म्हणजे वाचलेली पुस्तकंआणि दुसरी भेटलेली माणसं.

 4. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही  तर, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

 5. आपल्या मनासारखं कधीच घडत नसतंहीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं.

 6. जिंकण्याची मजा तेव्हाच येतेजेव्हा सर्वजण तुमची हरण्याचीवाट पाहत असतात.’

 7. खेळ’ असो वा ‘आयुष्य’आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचाआपल्याला “कमजोर” समजत असेल..

 8. हरलात तरी चालेल फक्त जिंकणारास्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळआयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

 9. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

 10. अपयश म्हणजे संकट नव्हे,आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

Life Motivational Status In Marathi

 1. ज्याला हरायचीभीती आहे तो माणूसकधीच जिंकू नाही शकत.

 2. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलातयात तुमचा काहीच दोष नाही पण जरतुम्ही गरीब म्हणून मेलाततर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

 3. जे लोक तुम्हाला पाठी बोलतातत्यांच्याकडे लक्ष देऊ नकाते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणारआणि तुम्हाला फेमस करणारत्यांची लायकी तिचं आहे.

 4. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात.

 5. दुबळी माणसे भूतकाळात जगत असतातआणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.

 6. खूप लोकांना वाटत की I love You
   हा जगातील
  सर्वात सुदंर मेसेज आहे पण
  Advance/Balance Is Credited
  To Your Account..xxxxxxx..
  या मेसेज सारखं दुसरं सुख कोणतंच नाही.!
 7. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

 8. हल्ली चांगल्या कामालामांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

 9. तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

 10. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा,जेव्हा आपण काहीतरी नवीन करूनपहाण्यासाठी तयार असाल तेव्हाचआपण पुढे जाऊ शकता. ”