Sad Marathi Status

Sad Marathi Status – हेलो दोस्तों. आज MarathiWishes.Xyz आपके लिए दुनिया भर से बेहतरीन Sad Status In Marathi With Images के साथ लाया हैं ताकि आप अपने Dostoऔर रिस्तेदारो को ये Sad Marathi Status शेयर कर सके और हमने निचे आपकी Girlfriend और Boyfriend के लिए Sad Quotes In Marathi Language Font Text के साथ भी डाली हैं ताकि आपको कही और जाने की जरुरत न पड़े. तो निचे आपको 100+ Sad Marathi Whatsap Status  और Facebook Dp देखने को मिलेगी जिसे आप Share कर सके.

Sad Marathi Status – Sad Marathi Quotes, Sad Romantic Quotes, Sad Romantic Shayari, Sad Romantic Marathi Quotes, Sad Romantic Marathi Status, Sad Marathi Pictures, Sad Marathi Images, SAd Marathi Status For Lover, Sad Whatsapp Status, Sad Love Status, Sad Status On Life, Very Sad Marathi Status, Sad Attitude Status In Marathi, Sad Marathi Dp, Best Sad Status For Gf, Sad Status FOr Bf Marathi, Sad Quotes In Marathi Download Free And Share With Your Best Friend on His Whatsapp.

Friendship Marathi Status

Sad Marathi Status

Sad Status In Marathi With Images
Sad Status In Marathi With Images
 1. नशिबाच आणि मनाचं कधीच जुळत नाही , कारण मनात जे असतं ते “नशिबात नसतं”.

 2. रस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

 3. जेव्हा विश्वास मोडलेला असतो, तेव्हा Sorry सुद्धा काहीच नाही करू शकत नाही.

 4. बेमालूमपणे उरी माझ्या बघ वार झाला,जो कालपर्यंत होता तिचा मित्र आज तिचा तो यार झाला..वाट जी बघत होता तो आमच्या भांडणाची,तिच्या सोबतीला पहिल्या हाकेतच तो तयार झाला..

 5. जर माहित असतं प्रेम एवढं “तडपवत” तर , मन जोडण्याच्या अगोदर “हात जोडले” असते.

 6. तू दिलेल्या दुःखानेमला बरेच काही शिकवले,जग हे कसे असते,शेवटी तूच मला दाखवले..

 7. तास तास बोलणारे आज,हातात Phone असून उचलत नाही.

 8. मित्र बनून प्रियकर बनणं सोप्पं असतं..प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोप्पं असतं..कठीण असतं ते,नवरा बनून प्रियकर राहणं आणिबायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं..हे जेव्हा आणि ज्याला जमतं त्या नवऱ्याला –‘ सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची ‘आणि बायकोला –‘ समजून घेणाऱ्या मित्राची ‘ गरजच भासत नाही..

 9. वेळ कितीहि बद्दली तरी चालेल पण , तू कधी बदलू नकोस .

 10. जवळीक साधून माझ्याशी,कशी किमया केलीस.वेड लावून माझ्या मनालातू का निघून गेलीस.

Sad Status In Marathi

Sad Love Marathi Status Image
Sad Love Marathi Status Image
 1. प्रत्येक वेळी Ignore  करणाऱ्या लोकांना वेडीच,तुमच्या Life  मधून काढून टाका,कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात.

 2. वेळेला कोण धावून येत नाहीआणि वेळ निघून गेल्यावर बोलतात,मला सांगायचं होतं कि, मी आलो असतो.

 3. विश्वास ठेव तरच आपलं प्रेमाचं नात टिकेल.

 4. हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

 5. उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत,अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असत.

 6. सगळं काही सहन करेनपण Feelings सोबत केलेला मजाककधीच नाही..

 7. माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली,तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली
 8. वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,स्वप्नातील घर तुझे माझेआज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

 9. खर तर मिच वेडाआहे,उगाच तिच्या कडून Expectation ठेवतो…

 10. एकवेळ सिंगल रहा,पण माझ्यावर प्रेम करअशी भीक मागू नका..

Sad Marathi Quotes

Sad Marathi Status Images
Sad Marathi Status Images
 1. एकट रहावसं वाटत कोणी सोडून जाण्याची भीती नसते.

 2. आठवणी विसरता येतातपण प्रेम विसरता येत नाही.

 3. Silent चं पण Limit ठेवा डोक्याच्या वरचढत असतील तर,तोंडावर बोलून बॅक दाखवायला मग पुढं बघू नका.

 4. आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल,पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे…!!

 5. आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला..त्याची जरा सुद्धा काळजी नसते.

 6. ती मला नेहमी म्हणायची कि,मी तुला माझं करूनच सोडेन,आज तिने तेच केलं,तिने मला तीच करूनच सोडलं.

 7. कोण जाणे काय माहित हृद्य आज धाड धाड करायला लागयल कदाचित त्याला आठवण आलेली माझी…

 8. स्वतःमध्येच खुश राहायचं..जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही,मग ते कोणाचे घर असो किंवा मन..!!

 9. रडुन रडुन जिच्यासाठी डोळे लाल करून बसलोय  , शेवटी तिचा “Reply” आला – “कोण आहेस तू तुझी लायकी काय आहे”.

 10. माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,रात्रभर नाही,पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

Sad Marathi Shayari

Sad Quotes In Marathi Image
Sad Quotes In Marathi Image
 1. Busy कोणी नसत यार,फक्त त्या वरून आपली किंमत किती आहे ते नक्की समजत.

 2. लांब रहायला आवडतं मलाा त्या लोकांपासून,ज्यांना माझ्या असल्याने किंवानसल्याने काही फरक पडत नाही..!!

 3. कधी कधी मी माझे जुने दिवस काढले तर रडू येंत , जेव्हा ती सोबत असायची तेव्हा “लोकं जळायची” पण , आज  तीपण “माझ्यावर जळू  लागली”.

 4. कोसळणारा पाऊस पाहून,मला नेहमीच एक प्रश्न पडतो,माझे तर ठीक आहे,पण हा कोणासाठी रडतो.

 5. तुझ्या खरं प्रेम असतं तर….दूर जाण्याची कारण दिली नसती..जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता.

 6. काही गोष्टी कधीच विसरता येत नाहीतजसं कि लोकांनी केलेले खोटे Promises!

 7. एवढं  छोटसं “मन” आहे माझं, पण का लोकं त्याच्यासोबत खेळायचं प्रयत्न करू राहिलेत.

 8. प्रेम तुझं खरं असेल तरजीव तुझ्यावर ओवाळेल तीस्वत:च्याचं भावनांचं मनशेवटी ती मारेल तरी कीती..

 9. ज्या ज्या वेळी वाटत मला प्रेम झालय तेव्हा,मी सावधान इंडिया चे ४/५ episode पहाते,प्रेमाच भूत उतरून जात.

 10. तुम्ही त्याला प्रेम पणकसं काय म्हणू शकता,जे तुम्हाला एकाकडून नाही भेटलं,तर लगेच दुसऱ्याकडून Expect करतात..

Sad Whatsapp Status

 1. तुझ्यावर प्रेम केले हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली.

 2. सगळ्यांनसाठी मी आहे.पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

 3. आधी माझ शिक्षण आणि तुझ्या “Career”….मग बघू कोण येते आपल्या मध्ये नाक खुपसायला.

 4. कसं काय विसरून जाऊ तिला..मरण माणसाला येतं,आठवणींना नाही..

 5. निघून गेलीस तर जा मी जगतो माझ्या पद्धतीने.

 6. जीवनात जर तुम्हाला कोणी आवडलतर त्याला फक्त आठवणीत ठेवा,प्रेम करू नका कारण प्रेम संपतपण आठवणी कधीच संपत नाही..

 7. Ignore करायचा असेल तर मनापासून कर, उगीच Attettion देऊन डोकं नको फिरऊस.

 8. वास्तवात येशील की नाहीकाहीच अंदाज नाही पण,माझ्या मनात तुझी हक्काची जागामाझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल..

 9. तुला मिळवण्याची इच्छातेव्हा अजूनच वाढली..जेव्हा तू म्हटली,‘मी तुझी होऊच शकत नाही..’

 10. तो माझा नाही झाला तरी चालेल पण , जिथे असेल तिथे त्याला सुखात ठेव.

 11. होईलच तुला एक दिवस सयेमाझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,भ्रमर कुणी जाता हात सोडूनभासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

Sad Marathi Images

 1. सागर बदलत वर्ष, महिना दिवस वेळ आणि प्रेम सुद्धा.

 2. प्रेम होतं,आता पण आहे..फरक फक्त एवढा आहे की,पहिले तिच्यावर होतं,आता तिच्या आठवणींवर आहे..

 3. Life” मध्ये एक “Partner” होण गरजेचं आहे , नाहीतर “मनाचे शब्द  Status”वर लिहावे लागतात.

 4. आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.

 5. नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,एकदा तुटली कि त्यांची हिरवळकायमची निघून जाते.

 6. नाती संभाळा तांना कधी समजलच नाही…की त्यांना आता माझी गरज राहिली नाही.

 7. गर्दीत असूनहीएकटं असल्यासारखं वाटत आहेफक्त तुझ्या एकटीच्या कमी मुळे..

 8. कधीतरी खूप होते आमच्यावर मरणारे  , पण एक दिवस “प्रेम” झालं आणि आम्ही “लावारिस” झालो.

 9. काच बनविणाऱ्याने जर हृदय पणकाचेच बनविले असत तर फार बर झालं असत,कमीत कमी तोड्ण्याराच्याहाताला जखम तरी झाली असती.

 10. चकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण त्यामुळे आपल्याला कळत की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे

Sad Love Marathi Status

 1. आपल्यात हवं तर थोडं अंतर राहू दे,पण एकदा मला तुला डोळे भरून पाहु दे..

 2. न गाडी वाला , न बंगल्यावाला , मुलींना तर पाहिजे “खरं प्रेम” करणारा.

 3. नाही आठवण काढलीस तरी चालेल,पण विसरून मात्र जाऊ नकोस.

 4. हो मान्य आहे की तुला मिळवण जरा Risk आहे,पण लग्न करणार तर फक्त तुझ्याशी हे माझं पण फिक्स आहे.

 5. कधी कधी असं वाटतंकोणालाही न सांगतामरुन जावं निवांत..!!

 6. एक मुलगी सहसा कुणाच्या प्रेमात नाही पडत , जरी पडली तर त्या मुलाची काळजी एक लहान बाळासारखी करते.

 7. तू मला सोडून गेलीसआता मी कोणालच दोष देऊ शकत नाहीकारण बघ न माझे हृदय पणसर्वात मोठे धोकेबाज निघालेते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!

 8. त्या माणसाची काळजी करणं सोडा,ज्यांना तुमची काळजी नाही.

 9. आज खूप दिवसांनीमनभरुन रडावं वाटलं..मनातलं सारं दु:ख डोळ्यांद्वारेमोकळं करावं वाटलं..कारण कुणाला कितीही जीव लावा,कुणीच कुणाचं नसतं..

 10. ती तुमच्यासाठी तीच आडनाव बदलते आणि, तुम्ही तिच्यासाठी वाईट सवयी बदलू शकत नाही.

Sad Marathi Status For Girl

 1. तिला जायचं होत ती गेलीमला गमवायच होत मी गमावलं,फरक फक्त एवढाच,तिने जीवनाचा एक क्षण गमावलाआणि मी एका क्षणात जीवन.

 2. काही लोक इतके Special असतात की,त्यांनी आपल्याला कितीही Hurt केले ना तरी आपला जीव त्यांच्यातअडकलेला असतो..

 3. एकटे पणाची इतकी सवय झालीये.कि आता,कोणाच्याही सोबतीची पण..भीती वाटते…

 4. मुलांन मुलींन मध्ये एक Promise – तुझ्या नंतर  ज्या मुलीवर प्रेम करेन ती आपली मुलगी असेल.

 5. किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली!

 6. माहिती नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल, मला तर फक्त तुझी Smile आवडली होती.

 7. आयुष्यात एक कळलं,एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…

 8. आम्हीपण कधी तरी प्रेम केलं होत , थोडा नाही तर “बेशुमार” केलं होतं… मन तूटलं तेव्हा , तिने सांगिलत “अरे मी तर “Timepass” करत होते” .

 9. मन गुंतायाला हि वेळ लागत नाहीआणि मन तुटायला हि वेळ लागत नाहीवेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायलाआणि तुटलेले मन सावरायला.

 10. खरतर धोका त्याच लोकांना मिळतो, जे लोक कधीच दुसऱ्यांना धोका धयचा विचार पण करत नाहीत.

Sad Marathi Status For Boy

 1. आजकाल प्रेमामध्ये असं होतं की,एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी,वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला..त्याची जरा सुद्धा काळजी नसते…

 2. मनात खूप दु:खं  होतं , ज्यावेळेस तू बोलतेस माझ्या आयुष्याचा “Driver” दुसरा कोणीतरी  आहे.

 3. शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,मनाला जखमी व्हावी लागते.

 4. आपली वाटणारी माणसं जेव्हा आपल्या Message वाचूनही. रिप्लाय देत नाही तर बाकीच्या कडून काय अपेक्षा करावी.

 5. मी जर चुकीच्या माणसालाएवढं प्रेम करू शकतो तर,विचार करा मी जो बरोबर आहे..त्याच्यावर किती प्रेम करत असेल…

 6. Ego, Attitude,Self Rispect आणि राग ह्यांच्या शर्यतेत प्रेम कायम हरून जातं.

 7. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेमकरतो तिच्या शेजारी बसने.आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणारनाही याची जाणीव होणे.

 8. तू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार माहीत आहे मला,पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. काही जुन्या आठवणी….

 9. एखादा व्यक्ती तुमचीकिंमत करत नसेल तर..त्या व्यक्ती पासून दूर राहिलेलं बरं…

 10. ऐक आता हात पकडलाय तर शेवट पर्यंत सोबत रहाव लागेल.

Sad Marathi Status On Life

 1. तुझ्या डोळ्यात अश्रू येतीलअसे मी कधीही वागणार नाही कारणतुझ्या अश्रूची किंमतमी कधी चुकवू शकणार नाही.

 2. आजही डोळे ओले करून जातात.आयुष्यात काही क्षण असे असतात कीत्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते.

 3. एकटी झाली मी आज..कुणी सतवत पण नाही,तर कुणी मनवत पण नाही…

 4. आज कालचे प्रेम Made in China सारखे आहेत नो Guarranty नो Warranty.

 5. आखिर कैसे भुला दे हम उन्हें.मौत इंसानो को आती है यादो को नहीं..

 6. प्रेम खरं असो वा खोट Life बरबाद होते हे नक्की..

 7. त्याने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं,आता स्वतः बदलून,माझ्या आयुष्यातून निघून गेला…

 8. कोण्ही नाही मरत कुणाच्या सोडून गेल्याने , वेळ सगळ्यांना जगायला शिकवतं.
 9. शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते,तर अश्रुंची गरज भासली नसतीसर्व काही शब्दात सांगता आले असतेतर भावनांना किंमतच उरली नसती.

Sad Marathi Status – हमे उम्मीद हैं आपकी ये आर्टिकल्स पसंद आया हो और आपने इसे अपने दोस्तों और रिस्तेदारो को भी शेयर कर दिया होगा. हम रोज़ ऐसे ही बैस्ट मराठी स्टेटस लेट रहेंगे जिन्हे आप शेयर करना न भूले. बेस्ट स्टेटस इन मराठी फॉर गर्लफ्रेंड, साद मराठी स्टेटस फॉर बॉयफ्रेंड, वैरी साद मराठी स्टेटस, साद ऐटिटूड स्टेटस।