Single Status Marathi

Single Status Marathi – Friends Best Single Life Status Marathi With Images For You To Sharing On Whatsapp DP And Facebook Story 2021. Here We Added Single Status Collection Marathi For Whatsapp, Every boy Want To Share Him Single Life Status In Marathi With Friends. So Wee Added Single Attitude Status In Marathi, Single Funny Status Marathi, Heart Touching Single Status Marathi, Single Sad Status Marathi For Instagram. Below We Sharing Single Status For Boys in Marathi Language Text Font With Image, Pic, Pictures, Wallpaper Or Single Status For Girls In Marathi.

Single Status Marathi
बिनधास्त सिंगल स्टेटस मराठी

Single Attitude Status Marathi
Single Attitude Status Marathi
 1. माज फक्त single पोरच करतात
  Couple तर रडके स्टेटस टाकूनचं
  मरतात.
 2. मला “Single” असण्याचं मुळीच ‪‎दुखः‬ नाही,
  दुखः आहे त्या ‪मुलीचं‬, जी माझ्यामुळे “Single” आहे…
  भटकत‬ असेल बिचारी…
 3. Single पणा हा रोग नाहीये,इलाज आहे खुश राहण्याचा..!
 4. आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका
 5. सिंगल पोर वाघासारखे असतात
  दिवसभर शिकारीच्या शोधात.
 6. आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.
 7. सिंगल राहणं सोपं आहे ओ
  पण सिंगल आहे हे पटवून देणं
  खूप अवघड कोण विश्वासच
  ठेवत नाही राव..
 8. आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.
 9. इतक्या सहजसहजी पटनारा असा
  तसा नाही मी भयंकर सिंगल आहे.
 10. आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका…

Single Status Marathi For Girls

Single Sad Status Marathi
Single Sad Status Marathi
 1. देवा धोका देणारी का होईना
  पण एक GIRLFRIEND दे रे
  बाबा…
 2. आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
 3. जो मुलींची रिस्पेक्ट करतो
  तोच नेमका सिंगल असतो.
 4. आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.
 5. सिंगल रहान सोप नाही शेठ
  रोज एका मुलीवर प्रेम होत.
 6. आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
 7. आपल्याला कधी कधी वाटत
  single life खूप सुखी असते
  पण कधी कधी
  आयुष्यात
  असे
  काही क्षण येत असतात तेव्हा वाटत
  आपलं कोणीतरी असावं.
 8. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…
 9. सिंगल राहने हे कारल्यासारखे
  कडु असतं
  पण आरोग्यासाठी चांगलं
  असतं.
 10. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये.

Single Status Marathi For Boys

Single Status In Marathi
Single Status In Marathi
 1. आयुष्यात कितीही पाप करा पण
  सिंगल मित्राला पोरगी पटवून देतो
  म्हणून कधीच आशेला लावू नका.
 2. कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो…
 3. ‘प्रेम’ असतंच कुठे साहेब?
  आमच्या पगाराचा आकडा
  आणि जमिनीचा एखादा तुकडा
  ‘बायको’ मिळेल कि नाही हे ठरवतो.
 4. कायमच मागण्या करण्या पेक्षा कधी तरी काही तरी देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत…
 5. आयुष्य आनंदी जगण्याचे 2
  मार्ग आहेत…
  पहिला सिंगल राहणेल
  दुसरा सुद्धा….सिंगल राहणे.
 6. काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.
 7. सिंगल लोकांचा एकच नारा
  दिसेल तिच्यावर लाईन मारा.
 8. काही काही दु:खं एकट्यानंच सोसण्यात सुख असतं…
 9. आजपर्यंत मी सिंगलच आहे असं
  वाटतय नशिबच खराब आहे
  माझ नाही त्या मुलींच
  मी तर कधी पण तयार आहे.
 10. काही गैरसमज इतके मनाला बोचतात.. की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात..

Single Sad Status Marathi

Single Status Marathi For Boys
Single Status Marathi For Boys
 1. प्रेम,बीम सगळी मोहमाया आहे
  single रहा कायम वजनात.
  (नाईलाज)
 2. केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
 3. सिंगल राहू,
  पण कधी कोणाच्या
   हृदयाशी नाही खेळणार.
 4. चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत.
 5. Single राहणं शाप नाही हो
  बजरंगबली कडून
  मिळालेलं वरदान आहे.
 6. चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात , त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात …
 7. देवा मलापण
  एखादी GirlFriend मिळेल का
  का मला फक्त status लिहायला
  खाली पाठवलय.
 8. चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून, अनुभवातुन शिकण्यात आहे…
 9. Dear मुलींनो
  किती दिवस आमच्याच भरवश्यावर बसणार ?
  कधी तरी तुम्ही स्वतःहून Line मारा की !
 10. चालता-चालता मागे वळुन बघितले तर क्षण हसवत होते, आणि नाते रडवत होते.

Single Attitude Status Marathi

Single Status Marathi For Girls
Single Status Marathi For Girls
 1. मी सिंगल आहे याचं कारण
  माझे प्रेम माझ्या होणाऱ्या नवरीसाठी
  मी
  जपुन ठेवलं आहे.
 2. जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत …
 3. एकच आयुष्य मिळालं होतं,
  एकचं ! ते पण मित्र मैत्रिणींचे,
  ‘in relationship’ वाले स्टेटस
  पाहण्यात चाललंय.
 4. गण्याचे दोन मार्ग आहेत. एक, जीवनात चमत्कार होत नाहीत. दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे.
 5. पोरींनो,भाऊच पाहिजे तर
  आई-बाबांना सांगा ना,सिंगल
  पोरांना का सतवताय.
 6. जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे. जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले
 7. कोण कधी बदलू शकत
  सांगता येत नाही
  म्हणून स्वतःवर प्रेम करा.
 8. जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
 9. एक वेळ नकार परवडतो पण माझ्या
  पेक्षा तुला भारी पोरगी भेटेल हा फालतु
  डायलॉग नको..
 10. चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत

सिंगल स्टेटस मुला-मुलींसाठी

 1. गाणे ऐकत झोपणे आणि टोमणे ऐकत
  उठणे एवढंच राहिलंय आहे आयुष्यात
  बस..बाकी काही नाही.
 2. जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत …
 3. जो आनंद सिंगल राहून line
  मारण्यात आहे तो आनंद
  पोरगी पटवून सुद्धा मिळत
  नाही.
 4. जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
 5. आताच्या काळात सिंगल मुलींना
  शोधणे म्हणजे एकविसाव्या
  शतकात डाईनोसोर शोधण्यासारखं
  झालय.