Sorry Status In Marathi

Sorry Status In Marathi – Hello Friends, Thanks For Coming To Download Best Latest Sorry Status Marathi For Whatsapp Dp or Facebook Story. Below Down We Added Sorry Sms In Marathi, Sorry Quotes In Marathi For Friends, Sorry Status For Girlfriend With Images, Sorry Dp Marathi, Sorry Messages In Marathi, Sorry Marathi Status. Every Day We Add 100+ Status And Wishes In Marathi Language FOnt Text FOr You To Sharing With Your Friends And Family On Whatsapp Dp. So Guys Sorry Status For Wife In Marathi, Sorry Status For Husband In Marathi.

Sorry Status For Boyfriend In Marathi. Sorry Marathi Images Are Every Popular On Lover And GF BF So Keep Sharing On Social. Marathiwishes.xyz Are Provided Today Sorry Status In Marathi With Images, Sorry Status Pics, Sorry Status Wallpaper, Sorry Status Pictures Download Free In Marathi Languages Text. Sorry Status Marathi, Sorry Sms Marathi For Love, Sad Sorry Status In Marathi, I Am Sorry Status In Marathi Images. Maafi Status In Marathi. Sad Marathi Status

Sorry Status In Marathi

Sorry Status In Marathi For Girlfriend
Sorry Status In Marathi For Girlfriend
 1. Sorry…
  जर समोरची व्यक्ती स्वतःच
  रागवते आणि स्वतःच sorry बोलत
  असेल तर त्या व्यक्ती ला कधीच
  स्वतःपासून दूर करू नका …
 2. मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठी सॉरीमाझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या प्रत्येक अश्रूसाठी सॉरीतुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठी मी मनापासून माफी मागत आहे

 3. मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे, तुला खुप त्रास झाला.. Sorry!! ही चुक पुन्हा नाही करणार…

 4. चुकी कोणाचीही असू दे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते ज्याला त्या नात्याची गरज असते.

 5. मनापासुन Sorry म्हणणा-यांना
  माफ करत जा
  कारण आजकाल सगळ्यांकडे
  मन नसतं….!
 6. चुकी कोणाचीही असू देनेहमी माफी तीच व्यक्ती मागतेजिला नात्याची गरज असते

 7. असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा कर.. मला तुझ्यात सामावून घे, बाकी सर्व वजा कर…

 8. कुणाला चुकीचं समजण्या अगोदर एकदा त्याची आधी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

 9. Sorry मी केलेल्या त्या
  प्रत्येक चुकीसाठी…sorry
  माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात
  आलेल्या त्या प्रत्येक अश्रू साठी…
  sorry तुझ्या मनाला लागलेल्या
  त्या बोलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठी
  i’m really so sorry…
 10. कोणी चुकले तर त्याला मनापासून क्षमा करावी

  कारण माणसापेक्षा चूक मोठी नक्कीच नसते.

Sorry Images In Marathi

 1. चुकलो मी, आता काय आयुष्यभर बोलणार नाहीस का? चल आता मी तुझी जाहीर माफी मागतो, आता तरी बोल

 2. जे भांडल्यावर क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.

 3. आयुष्यात तुम्हाला Sorry तेच
  लोक बोलतील
  ज्यांना त्यांच्या ego आणि
  self respect पेक्षा
  तुम्ही जास्त Important असतात..
 4. आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे,
  चुकीची स्वप्नं पाहणे आणि त्याहून मोठी चूक म्हणजे
  चुकीच्या माणसाकडून स्वप्न पाहणे
 5. कसे तुला समजावू एकदाच सांग ना माझी चूक, माझा गुन्हा एकदाच सांग ना

 6. आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून सॉरी ची अपेक्षा नसतेच त्या व्यक्तिने परत तीच चूक करू नये एवढीच अपेक्षा असते.

 7. माझ्या मुळे जर
  तुला त्रास झाला
  असेल तर मला
  माफ कर.
 8. जे भांडल्यावर क्षमा मागतात ते त्यांची चूक असते म्हणून नाहीतर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून

 9. आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून Sorry ची अपेक्षा नसतेच. त्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये, एवढीच अपेक्षा असते..

 10.  चूक नसतानाही जी व्यक्ती सॉरी बोलते तिला स्वतःच्या इगो पेक्षा आपलं नात जास्त महत्वाचं असत.

Sorry Quotes In Marathi

Sorry Marathi SMs For Husband Wife
Sorry Marathi SMs For Husband Wife
 1. मी तुझ्या आयुष्यात
  येऊन तुला फक्त त्रासच
  दिला.
  ही चूक पुन्हा नाही करणार
  sorry
  जमलंच तर माफ कर please.
 2. आपल्याला जवळच्या व्यक्तीकडून सॉरीची अपेक्षा नसतेतर त्याने केलेली चूक परत करू नये इतकीच अपेक्षा असतेत्यामुळे माफी मागितली तरीही ती चूक पुन्हा घडू नये याची खबरदारी जास्त घ्यावी

 3. खूप सोपं असतं दुसऱ्याचे मन दुखवून Sorry बोलणं पण खूप कठीण असतं आपलं मन दुखावलेलं असताना I am fine बोलणं

 4. चुकी कोणाचीही असुदे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते ज्याला त्या नात्याची जास्त गरज असते.

 5. कधी कधी आपली चुकी
  नसतानाही आपण सारी बोलतो
  कारण मनात भीती असते
  आपल्या आवडत्या व्यक्तीला
  गमावण्याची.
 6. माफी मागताना केवळ माफी मागू नयेतर ती चूक पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यावी यातच सर्व आलं

 7. मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तुला खुप त्रास झाला Sorry!! ही चुक पुन्हा नाही करणार

 8. मी काहीही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी चुकलेला आहे मी तर तुझ्यासाठी शांत आहे कारण मला तुला गमवायची भीती आहे.

 9. माझ्या कोणत्याही
  गोष्टीचा
  राग आला असल तर
  PLEASE मला माफ कर.
 10. चूक झाल्यावर सॉरी बोलणं हे सहज सोपं आहेपण बोलताना विचार केला तर ही वेळ येणारच नाही याचाही विचार व्हावा.

Sorry Messages In Marathi

 1. आरे मित्रा मला विसरू नकोस या हसऱ्या चेहऱ्याला कधी रडवू नकोस कधी तुला माझी एखादी गोष्ट आवडली नाही तरी माझ्यापासून दूर होऊन मला शिक्षा देऊ नकोस

 2. असेंन तुझा अपराधी फक्त एकच सजा कर मला तुझ्यात सामावून घे बाकी सर्व वजा कर.

 3. Sorry त्या! प्रत्येकगोष्टीसाठी
  ज्यांच्यामुळे तुझं मन
  दुखावलं गेलं असेल..
 4. मी काही बोलत नाही याचा अर्थ मी चुकीचा आहे असा होत नाहीपण माफी यासाठी मागतो कारण मला तुला गमवायची भीती असते

 5. अजानतेपणी मी तुला दुखावलं मी माझी चुक मान्य करतो. तुही माझी चुक माफ करशील हीच अपेक्षा Sorry from my Heart

 6. कोणी चुकले तर त्याला क्षमा करून द्यायची कारण माणसापेक्षा चूक महत्वाची नसते.

 7. Sorry
  आजपासून परत कधीच
  त्रास नाही देणार
 8. माफी देण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतंआणि ते प्रत्येकाकडे असतंच असं नाही

 9. राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चूक नसताना ही आपल्याला सॉरी बोलतो कारण त्याला Sorry पेक्षा तूमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते

 10. क्षमा करण्यासाठी खूप मोठं मन असायला हवं असत. आणि ते प्रत्येकाजवळ नसत.

Sorry Status In Marathi For Wife

Sorry Status Images In Marathi
Sorry Status Images In Marathi
 1. माझी चूक झाली… मला
  मान्य आहे…. त्याकरिता
  मोठ्या मनाने मला क्षमा
  करावी पुन्हा असे
  नाही होणार…
 2. नेहमी चुकीचा असल्यावरच माफी मागायची असं नाही
  कधीतरी नातं टिकविण्यासाठीही सॉरी म्हणावं लागतं
 3. Sorry चा अर्थ नेहमी असा नसतो की तुम्ही चुकीचे आहात कधी कधी Relationship टिकवण्यासाठी सुद्धा Sorry बोलावं लागतं
 4. नात्यात होणाऱ्या चुका
  कधीच प्रेमापेक्षा मोठ्या
  नसतात
  म्हणून लगेच
  माफ करून टाकायचं.
 5. तुझ्या भावना दुखावल्याबद्दल मला माफ कर
  मी मनापासून तुझी माफी मागत आहे
 6. आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून Sorry ची अपेक्षा नसतेच त्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये एवढीच अपेक्षा असते
 7. आता तु बोलणार आहेस
  की नाही.. का? असंच
  रुसुन बसणार आहेस
  Sorry यार्र्रर्रर्र,
 8. ज्या दिवसापासून मी तुला त्रास दिला आहे
  त्या दिवसापासून मलाही त्रास होत आहे
  तुला दुखावल्याबद्दल मनापासून सॉरी
 9. चूक नसतांनाही, जी व्यक्ती Sorry बोलते, तिला स्वतःच्या Ego पेक्षा, आपलं Relationship, जास्त महत्वाचं असतं…
 10. जर तुमच्या सॉरी बोलल्यामुळे जर
  एखाद नात
  टिकणार असेल तर
  आपला इगो बाजूला ठेवून Sorry
  बोलून टाका.

Sorry Status In Marathi For Girlfriend

 1. मी खूपच वाईट वागत आहे आणि त्यासाठी मनापासून तुझी माफी मागत आहे

 2. Sorry…. मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठी माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठी तुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दांसाठी

 3. जर नकळत कोणाची मनं
  दुखावली असतील तर
  मनापासून Sorry मित्रांनो.
 4. नुसती माफी मागून काहीच होत नाही.चूक झाल्यानंतर ती सुधारून पुन्हा न वागणं हे खरं माफी मागण्याचं लक्षण आहे

 5. बोलण्याच्या ओघात भलतंच बोलुन गेलो आणि आता तू बोलायलाही तयार नाहीस क्षमस्व! किमान हे वाचुन तरी मला माफ कर

 6. माझ्याकडून चुकून जर कोणाचं मन
  दुखावलं गेलं
  असेल तर sorry त्याबद्दल आजच
  माफी मागतो
  कारण जिंदगीचा काय भरोसा नाही
  उद्या मी
  असेलच म्हणून.
 7. कृपया जे काही झालं आहे त्यानंतर माझ्याशी बोलणं थांबवू नकोस,जे काही झालं त्यासाठी मनापासून माफी मागत आहे

 8. जर कोणी १० वेळा Sorry म्हणतं असेल तर त्याला माफ करा कारण पाहिले Sorry त्यांनी केलेल्या चुकीबद्दल असते आणि बाकी ९ तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असते

 9. Sorry. माझी चुक झाली
  पण..
  कुणाला चुकीचं समजण्या
  अगोदर एकदा त्याची
  परिस्थिती जाणून घेण्याचा
  प्रयत्न नक्की करा.
 10. मला माहीत आहे काही वेळा केवळ माफी मागून चालत नाहीबदलणंही तितकंच गरजेचे आहे

Sorry Status In Marathi For Husband

Sorry Status In Marathi With Images
Sorry Status In Marathi With Images
 1. अबोल किती राहशील प्रिये कधीच नाही सांगणार का? मनातले भाव तू सारे मनातच ठेवणार का.

 2. राग त्याच व्यक्ती
  वर करावा
  ज्याला आपण
  आपलं मानतो…..
  आणि प्रेम त्याच्यावर
  करावं की जो
  त्याची चूकी नसताना ही
  आपल्याला SORRY बोलतो..
  .कारण त्याला SORRY
  पेक्षा तूमच्याशी नात
  महत्त्वाचे वाटत असते…..*
 3. वागण्यात बदल आणणं हीच खरी माफी मागण्याची योग्य पद्धत आहे…अन्यथा त्याला काहीच अर्थ नाही

 4. Sorry…. माझी चूक झाली पण कुणाला चुकीचं समजण्याअगोदर एकदा त्याची परिस्थिती जाणून घ्यायचा नक्की प्रयत्न करा

 5. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसाची पर्वा असते म्हणून I am so sorry my love

 6. तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे तुझ्या अबोलेपणाचे कारण माझ्यावरचा राग आहे मी अबोला कसे राहू, तुझ्याशिवाय मला कोण आहे

 7. कोणीतरी मला विचारलं
  राग
  म्हणजे
  काय
  मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे
  दुसऱ्याची चूक असताना
  स्वतःला त्रास करून घेणे!
 8. वागण्यात बदल आणणं हीच खरी माफी मागण्याची योग्य पद्धत आहे…अन्यथा त्याला काहीच अर्थ नाही

 9. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ कर तुझी आठवण आली नसेल तर माफ कर तसेही माझे हृदय तुला विसरणार नाही पण जर ते थांबले तर मला माफ कर

 10. Sorry म्हटल्याने काय आपण कमीपणा
  घेतल्यासारख होत नाही,
  ज्यांना नात टिकवायचं असत,
  ते बरोबर sorry बोलतात.

Sorry Status In Marathi For Boyfriend

 1. तुला काहीही बोलणं ही माझी चूक होती. मला तुझी खूप जास्त आठवण येत आहे. तुला दुखावलं त्यासाठी सॉरी. कधीतरी असा दिवस येईल जेव्हा तू मला माफ करशील अशी मला आशा आहे

 2.  मी काहीही बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय असा नाही, मी तुझ्यासाठी शांत आहे, कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही…

 3. कोणी शंभर वेळा माफी मागून
  Sorry बोलत असेल ना तर
  त्या व्यक्तीला माफ करावं कारण
  त्या व्यक्तीच पहिलं Sorry हे
  चुकीबद्दल असत आणि नंतरचे
  तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर जाऊ नये
  म्हणून !!!
 4. तू जसे स्वप्नं पाहिलेस तशी मी नाही यासाठी मला माफ कर. पण त्याचा अर्थ असा नाही की मला तुझी काळजी नाही

 5. मी केलेल्या चुकांमुळे तु दुखावणे साहजीकच आहे मोठे पणाने माफ करशील हीच एक विनंती आहे

 6. खुप सोप असतं कुणाचंही
  मन दुखवुन त्याला
  SORRY
  म्हणंन…पण..?
  खुप कठीण असती
  आपलं मन दुखावलेल
  असताना समोरच्याला
  I AM FINE म्हणंन.
 7. रूसून बसणं किंवा रागावून बसणं ही कधीही चांगलं नाही. मात्र माफ करणं हा मनाचा मोठेपणा आहे आणि तू मला माफ करशील अशी मला आशा आहे

 8. चुकी कोणाचीही असुंदे, नेहमी SORRY तिच व्यक्ती बोलते, ज्याला त्या नात्याची, सर्वात जास्त गरज असते…

 9. ‘Sorry’
  बोलून काही होत नाही,
  जी गोष्ट हृदयाला लागली ना
  ती लवकरविसरता येत नाही..
 10. मीदेखील माणूस आहे आणि चुका या माणसांकडूनच होतात. बस ही गोष्ट समजून घे आणि राग सोडून मला माफ कर.

Sorry Status Marathi

 1. नेहमी माझीच चूक असते ना? तेव्हा तूच का मला समजून घेतेस?

 2. सोडशील का हा रुसवा
  आणुन गालावर थोडंसं हसू
  नको ना असं छोट्या छोट्या
  गोष्टींसाठी माझ्यावरती रुसू.
 3. मी न केलेल्या चुकांसाठी माफी मागून मला थकायला झालं आहे. पण आपलं नातं वाचविण्यासाठी मी हे करत आहे हे लक्षात घे.