Struggle Quotes in Marathi

Struggle Quotes In Marathi – Here We Sharing Best Motivational And Struggle Status In Marathi With Images For Whatsapp DP. Below Added 20+ Life Struggle Quotes In Marathi, Quotes On Struggle In Marathi For Facebook, Instagram. Keep Sharing Your Love by Sending These Struggle SMS In Marathi, Struggle Messages In Marathi, Sad Marathi Quotes. Struggle Marathi Suvichar Image, pictures Download Free. Sorry Status In Marathi

Life Struggle Quotes Marathi Image
Life Struggle Quotes Marathi Image

Struggle Quotes In Marathi

Struggle Status In Marathi Suvichar
Struggle Status In Marathi Suvichar
 1. संघर्ष असा करा की विरोधकांनी पणकौतुक केले पाहिजे.

 2. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करील त्यालाच उद्याचं सुख अनुभवायला मिळेल.

 3. संघर्ष करत रहा साम्राज्यएका दिवसाततयार होत नाही.

 4. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे….

 5. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करीलत्यालाच उद्याचं सुख अनुभवायला मिळेल.

 6. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही दगडसुद्धा देव होत नाही.

 7. संघर्ष म्हणजे स्वतःला सिध्द करण्यासाठी मिळालेलीसंधीच असते.

 8. संघर्ष करण्यासाठी ताकद नव्हे तर जिद्द असावी लागते.

 9. सोबत कितीही लोक असु द्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतोम्हणून अडचणीत आधार शोधू नकास्वतःलाच भक्कम बनवा.

 10. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे.

sangharsh suvichar marathi

Struggle Quotes In Marathi With Images
Struggle Quotes In Marathi With Images
 1. जगण्यातला संघर्ष हा जीवनाचे सामर्थ्य वाढवत असतो.

 2. आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो संघर्षाकडे पाठ फिरवू नका तर त्याला सहप्रवासी बनवा.

 3. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही,संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे.

 4. जीवनात संघर्ष करत रहा कारण साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.

 5. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यात खरीलढण्याची ताकद असते.

 6. जेवढा कठीण संघर्ष असतो, तितकाच शानदार विजय असतो.

 7. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्यनिर्माण करतो, त्यामुळेविचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य.

 8. संघर्ष असा करा की तुमच्या विरोधकांनी पण तुमचे कौतुक केले पाहिजे.

 9. इतिहास हा जिंकण्याचाच असतो, असं काहीनसत.पराजयाचीही इतिहासात नोंद होते फक्तइतकंच संघर्षात दम असला पाहिजे.

 10. जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो त्यांच्यामध्ये धमक असते.